Breaking News

Tag Archives: indian citizenship

केंद्र सरकारकडून आधार कार्डबाबतच्या वापराबाबत अधिक सुस्पष्टता आणली

युपीए सरकारच्या काळात देशातील नागरिकांना एकाचप्रकरचे ओळखपत्र असावे या उद्देशाने युआयडीए अर्थात आधार कार्ड ची संकल्पना राबवित देशभरातील नागरिकांना आधारकार्डही देण्यात आले. या आधार कार्डावर पूर्वी भारताचा नागरिक असल्याचे आणि जन्मतारखेसाठी म्हणून बँकांसह, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडून ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आधार कार्ड हे …

Read More »

२३ पाकिस्तानी नागरीकांना राज्य सरकारने दिले भारतीय नागरीकत्व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील आणि दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप

मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील २३ नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनास …

Read More »