Breaking News

Tag Archives: gujrat riots

सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा निर्णयः गुजरात दंगलीचे १० खटले बंद नवे सरन्यायाधीश यु.यु.लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय

तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीशी संबधित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दाखल केलेल्या याचिकेसह सर्व याचिकांवरील सुनावणी बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज दिला. गुजरात दंगलीप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह जवळपास दहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी …

Read More »

शरद पवार म्हणाले, गुजरातमध्ये भयाण हिंसा झाली, पण तेव्हाचे राज्य प्रमुख पुढे… काश्मीर फाईल्स, वाढती महागाईवरून पवारांचा पुन्हा केंद्रावर निशाणा

महागाई कमी करण्याऐवजी सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी वक्तव्ये केली जात असून तशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. जनमाणसात विषारी भावना वाढवण्यावर त्यांचा भर आहे. गुजरातमध्ये यापेक्षा भयाण हिंसा झाली होती, रेल्वेचे डबे पेटवले होते, शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी त्या राज्याचे प्रमुख कधी पुढे आलेले आमच्या …

Read More »

दंगलप्रकरणी मोदींच्या मंत्र्यांना शिक्षा, मात्र आयोगाकडून क्लीन चीट गुजरात दंगलप्रकरणी नानावटी आयोगाचा अहवाल सादर

अहमदाबाद-मुंबईः विशेष प्रतिनिधी २००२ गुजरात दगंली प्रकरणी यापूर्वी गुजरातच्या महिला व बाल कल्याण मंत्री माया कोदनानी यांना २४ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा तर तेव्हाचे गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये येण्यास बंदी घालत तडीपार करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने बजावले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षानंतर या दंगली मागील खऱ्या सुत्रधारांचा शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या …

Read More »