Breaking News

Tag Archives: fix deposit

या बँकांकडून एफडीवर सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमपेक्षा जास्त व्याज, पहा संपूर्ण यादी ८.२ टक्के वाज दर फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या रकमेवर

ज्येष्ठ नागरिकांकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही ते लहान बचत योजना आणि बँक एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ज्येष्ठ नागरिक योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना आहे. यामध्ये जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान ८.२ टक्के व्याजदर दिला जात आहे. सरकार दर तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर …

Read More »

बँक एफडीचा लॉक इन पिरीअड ३ वर्षांचा ? IBA ने वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला

मराठी ई-बातम्या टीम इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने बँक एफडी अधिक आकर्षक बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. अर्थसंकल्पात या एफडीचा लॉक इन पिरिअड ५ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा. तसेच एफडीमधील गुंतवणूकीला करात सूट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बजेटच्या आधी, IBA ने बँकेच्या मुदत ठेवी (FDs) आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. IBA ने म्हटले की, …

Read More »

FD वर मिळणार जास्त व्याज, SBI आणि HDFC बँकेने व्याजदरात केली वाढ जितके जास्त महिने ठेव तितके जास्त व्याज

मराठी ई-बातम्या टीम बँकेच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर …

Read More »

एसबीआय आणि आरबीआय बँकेकडून अहवाल प्रसिध्द, गुंतवणूक वाढली तर ठेवी कमी झाल्या शेअर बाजारातील तेजीचा परिणाम, FD मधून पैसे काढून IPO मध्ये गुंतवणूक

मराठी ई-बातम्या टीम गेल्या १२-१८ महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांना मोठा प्रतिसाद मिळत आहेत. लोक त्यांच्या मुदत ठेवी मोडत आहेत आणि त्यांचे पैसे बाजारात गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरवड्यात बँकांच्या ठेवींमध्ये २.६७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या …

Read More »

FD पेक्षा जास्त व्याज हवंय?, या योजनांमध्ये गुंतवा पैसे असे आहेत तीन पर्याच

मुंबई: प्रतिनिधी फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्याजदर सध्या सर्वात कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुम्हाला मदत करू शकतात. या योजनांवर तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळेल. तसेच तुमचे पैसेही …

Read More »