Breaking News

Tag Archives: finance dept

निवृत्तीवेतन हवय तर ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा वित्त विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय सेवेतून निवृत्त तसेच राज्य शासकीय निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ते ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील तिथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वांद्रे येथील वित्त विभागाच्या उपअधिदान व लेखा अधिकारी रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे. अधिदान व …

Read More »

फसव्या धोरणावर टीकेची झोड उठताच राज्य सरकारला आली जाग शासनाच्या ११ विभागातील भरती ही नियमित स्वरुपाचीच असल्याचा राज्य सरकारचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३६ हजारहून अधिक रिक्त असलेल्या जागा भरण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. परंतु त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच या सर्व रिक्त पदे पाच वर्षाच्या कंत्राटी पध्दतीवर भरण्याचा शासन निर्णय आदेश वित्त विभागाकडून जारी केला. राज्य सरकारच्या या फसव्या घोषणेवर सर्वच प्रसार …

Read More »

महसूल विभागाच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांमुळे अतिक्रमणधारकांना मिळणार भरपाई राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्यास महसूल आणि नगरविकास विभागाने विरोध दर्शविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे नाकारलेला प्रस्ताव पुन्हा संमत करत केंद्र व राज्य सरकारच्या जमिनीवरील पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाला आज …

Read More »