Breaking News

Tag Archives: ex.justice b.g.kolse-patil

राज्यातील मतदार याद्यांमधून ४० लाख नावे गायब मा.न्या.कोळसे-पाटील यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा केंद्रातील भाजपला फायदा व्हावा यासाठी राज्यातील मतदार यांद्यामधील ४० लाख नावे गायब करण्यात आल्याचा आरोप जनता दलाचे औरंगाबादचे उमेदवार तथा माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रे लँब टेक्नोशियन आणि “No voter left behind” अभियान चालविणारे सयद खालीद सैफुल्लाह यांनी …

Read More »

कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीवरून वंचित आघाडीत धुसफूस स्थानिक उमेदवार देण्याची एमआय़एमची भूमिका

मुंबईः प्रतिनिधी समाजातील वंचित घटकाला राजकिय नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जवळपास २५ हून अधिक छोटे राजकिय पक्ष वंचित आघाडीच्या एकछत्राखाली एकत्रित आले. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्या. बी.जी.कोळसे-पाटील यांना जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्याने एमआयएम पक्ष नाराज झाल्याने वंचित आघाडीत निवडणूकीपूर्वीच धुसफूस सुरु झाल्याची माहिती …

Read More »

आदीवासींच्या वनजमिनींची प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची प्रतिभा शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासींच्या जमिनीच्या प्रश्नी आठ महिन्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पुन्हा याप्रश्नी मोर्चा काढल्यानंतर प्रलंबित राहीलेल्या जमिनीचे दावे पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आदीवासी शेतकरी मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांनी दिली. आदीवासींच्या जमिनीच्या संदर्भात आठ महिन्यापूर्वी विधानभवनावर …

Read More »