Breaking News

Tag Archives: dicci

नवउद्योजकांसाठी डिक्कीने उभारले सुविधा केंद्र चेंबूरमध्ये उभारले कार्यालय

मुंबई : प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ॲाफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई विभागातर्फे उद्योग सुविधा केंद्र उभारले आहे. उद्योजक, व्यावसायिक विशेषत: नवउद्योजकांसाठी हे सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे. ऐस टेक्नॉलॉजिचे विशेष सहकार्य यासाठी मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे , डिक्की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, मुंबई विभाग …

Read More »

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात १०० कोटी देणार १३ कोटीचे ८ दिवसात वितरण : धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात १०० कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून त्यातील १३३ नवउद्योजकांना आठ दिवसांत १२.९८ कोटीचा मार्जिन मनी  वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील १३३ नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत …

Read More »

१ लाख ८० हजार नागरिकांना मदत करतेय डिक्की नागरी वस्त्या, आदीवासींना पोहोचवतेय अन्नधान्य

पुणे: प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील ७ निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था गेल्या ५३ दिवसांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन येथून भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील …

Read More »