Breaking News

Tag Archives: congress spokesperson atul londhe

भाजपा नेत्यांना नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटतात महाराष्ट्राची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार-अतुल लोंढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. या अपमानाबद्दल मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेसचे आंदोलन असून काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल …

Read More »

टिपू सुलतान प्रकरणावरून राज्यात दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील भाजपा नेत्यांनी इतिहासाचा अभ्यास करुन बोलावे

मराठी ई-बातम्या टीम मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडासंकुलाच्या ‘वीर टिपू सुलतान क्रींडागण’ या नावावरून भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मुंबई व राज्यातील वातावरण बिघडवत आहे. भाजपा नेते राज पुरोहित यांचे राज्यात दंगली घडतील हे विधान गंभीर व भडकावू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक विद्वेष परवण्याचा भाजपा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र …

Read More »

विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा स्टार प्रवाह वाहिनीला आणि भाजपाला दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

बहुजन समाजाच्या आरक्षणावर भाजपा सरकारकडून आणखी एक घाव EWS वर्गातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेले आरक्षणास मुकणार: अतुल लोंढे

मराठी ई-बातम्या टीम बहुजन समाजाने भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान करून केंद्रात सत्ता दिली पण आता तेच भाजपा सरकार बहुजन समाजाच्या मुळावर उठले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणानंतर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकही (EWS) आता आरक्षणास मुकणार आहे. केंद्र सरकारची ही कृती बहुजन समाजास आरक्षणापासून वंचित ठेवणारी असून हळूहळू सर्वच समाज घटकांचे …

Read More »