Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

पूरग्रस्त दुकानदार, मच्छिमार,सर्वसामान्य, कारागीरांना असे होणार ११ हजार ५०० कोटींचे वाटप आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली असून, यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपत्तीग्रस्त नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय कृषी विद्यापीठाच्या शिक्षकांना ७ वा वेतन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून ११ हजार ५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्यानंतर राज्यात जालना जिल्यात सर्वाधिक मोठे असे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय कृषी विद्यापाठाच्या अध्यापकांना ७ वा वेतन आयोगासह संग्रहालयासाठी शासन जमिन मोफत देण्याचा निर्णय आजच्या महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

Read More »

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत : बचावासाठी संरक्षण भित उभारण्याचे निर्देश सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वार्‍यावर न सोडता मदत केली. आजही ११ हजार ५०० कोटीच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त परिस्थितीवर …

Read More »

नवाब मलिक म्हणाले, तुम्ही राज्यपाल आहात मुख्यमंत्री नाही विभाग आणि राज्य सरकारला न विचारताच राज्यपालांकडून उद्घाटनाचा कार्यक्रम जाहिर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल असा सामना सातत्याने राज्यातील जनतेला पाह्यला मिळत असून या संघर्षातील आता नवा अंकाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या वसतिगृहांच्ंया उद्घाटनाचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग यांनी परस्पर जाहिर केला असून त्यासाठी ते विमानाने ५ तारखेला नांदेड, …

Read More »

अखेर राज्य सरकारकडून निर्बंधात शिथिलताःजाणून घ्या कोणत्या सवलती दिल्या मात्र त्या ११ जिल्ह्यामध्ये निर्बंध कायम

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य सरकारने शेवटी नागरीकांच्या दबावापुढे नमत MissionBeginAgain अंतर्गत निर्बंधात शिथिलता देत असल्याचे जाहिर केले असून आता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देत रविवारी मात्र संपूर्ण शहर बंद ठेण्याचे सुधारीत नियम आज राज्य सरकारकडून संध्याकाळी जारी करण्यात आले. मात्र कोरोनाची संख्या सातत्याने वाढत असलेल्या ११ …

Read More »

नदी जोड आणि महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याच्यादृष्टीने आराखडा पूररेषेची अमंलबजावणी काटेकोरपणे व्हावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली : प्रतिनिधी जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा नवा शासकिय निर्णय वाचलात का ? मग जाणून घ्या राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कालावधीची मुदत पूर्ण झालेल्या शासकिय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा कालावधी ३१ जुलै ऐवजी ९ ऑगस्ट २०२१ पर्यत वाढविण्यात आला आहे. तर मंत्री, आमदाराच्या शिफारसीनुसार बदल्यांसाठी २० दिवसांचा कालावधी वाढत कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून राज्य सरकारने यासंबधीचा सुधारीत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यापूर्वी …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी थप्पडबाजीची भाषा करणं दुर्दैवी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली खंत

मुंबई: प्रतिनिधी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहे. विरोधकांकडून टीका करण्यात आली असली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे म्हणजे महाराष्ट्रासाठी यापेक्षा दुर्दैवी काही नसल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त …

Read More »

फडणवीसांची मागणी, पूरग्रस्तांसाठी आणि बाधित भागासाठी या २६ गोष्टी करा पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंकडे केल्या या मागण्या.

मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या आहेत. २५ जुलै …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना दबंग स्टाईलमध्ये उत्तर, “थप्पड…….झापड” बीडीडी चाळकऱ्यांचे घराचे काम वेगाने पूर्ण करण्याची दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी भाजपाच्या एका नेत्याने नुकतेच प्रसंगी शिवसेनाभवनची तोडफोड करण्याची चिथावणी खोर वक्तव्य केले त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सतेजजी आपण घराबाबत ‘डबल सिट’ या चित्रपटाचा उल्लेख केलात, पण आपली तर ट्रिपल सिट आहे. हे ट्रिपल सिट सरकार आहे, हे मुद्दामून बोलतो कारण आतापर्यंत टीका अनेकांनी …

Read More »