Breaking News

Tag Archives: aditi tatkare

भूमिपुत्रांना महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून नोकऱ्या मोबाईल ॲपही विकसित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून …

Read More »

निसर्गग्रस्त फळबाग-भात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन

श्रीवर्धन: प्रतिनिधी मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाचा सामना संपूर्ण राज्य करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने कोकणावर धावा केला. वादळामुळे येथील फळबागा, भात शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी पुढील ८ ते १० वर्षाचा अंदाज बघून केंद्र आणि राज्य …

Read More »

शरद पवार दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील 'निसर्गा' चा तडाखा बसलेल्या गावांची करणार पाहणी

मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. ९ जून …

Read More »

कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती

अलिबाग: प्रतिनिधी राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा …

Read More »

राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …

Read More »

विद्यमान मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांची घराणेशाहीच मुख्यमंत्र्यांचा मुलगा कॅबिनेट, तर खासदाराची मुलगी राज्यमंत्री

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिंरजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून स्थानापन्न झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे भाचे तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणून …

Read More »

राष्ट्रवादीतून देशमुख, मलिक, मुश्रीफ, आव्हाड यांची नावे निश्चित नव्या चेहऱ्यात निकम, तटकरे यांचा समावेश होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित झाली आहेत. तर नव्या चेहऱ्यांमध्ये तटकरे, निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीत सर्वाधित मदतीचा हात हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, …

Read More »