Tag Archives: acb

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांच्या शुध्दीकरणाची भाजपाकडून सुरुवात विदर्भ पाटबंधारेतील ९ प्रकल्पांच्या नस्तीबंद करण्याचे आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढण्याच्या हालचाली भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केली. या शुध्दीकरणाच्या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील विदर्भ पाटबंधारे अंतर्गत असलेल्या ९ प्रकल्पांच्या चौकशीच्या फाईली बंद करण्याचे आदेश एसीबीने दिले. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या आधी उपमुख्यमंत्री …

Read More »

एसीबीच्या बेजबाबदारपणामुळे कृपाशंकर सिंह निर्दोष एसीबीच्या महासंचालकांची मात्र चुप्पी

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे विधानसभा अध्यक्षांची परवानगी नसताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१२ साली कृपा शंकरसिंग यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. एसीबी कोर्टाने कृपाशंकरसिंह यांची निर्दोष मुक्तता करत बेजबाबदार कारवाई बद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फटकारले. या प्रकरणी एसीबीचे महासंचालक विवेक फणसाळकर यांनी मात्र चुप्पी साधली. कोणत्याही …

Read More »