Breaking News

Tag Archives: २६ जानेवारी

नाना पटोले यांचे आवाहन, धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेका…

देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली …

Read More »

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, राम मंदिर…

मागील दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास चार ते पाच मोठ्या घटना घडल्या. त्यातील राजपथाला कर्तव्य पथ असे नामकरण करणे, नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन, आणि राम मंदिराची अयोध्येत उभारणी करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या गैरहजेरीत हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले. वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे पूर्ण …

Read More »

प्रजासत्ताक दिना निमित्त महाराष्ट्रातील ७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत ४० पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन …

Read More »

मुंबईतील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात सहभागी व्हा’

मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देशासाठी शारीरिक …

Read More »

संविधान दिन ऑनलाईन इव्हेंट सांसदीय कार्यमंत्रालयाचे आवाहनः फोटो काढा अन् अपलोड करा

देशात २०१४ साली भाजपाप्रणित नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने भाजपा आणि केंद्र सरकारकडून फोटो काढा आणि त्यांनी दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर नागरिकांनी फोटो काढून पाठवा असे आवाहन करण्यात आले. मात्र यावर्षी ७३ व्या संविधान दिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी रोजीचा संविधान दिनीही ऑनलाईन इव्हेंट आयोजित करण्यात आला …

Read More »