नारायणा हेल्थ नेटवर्क चालवणाऱ्या नारायणा हृदयालय लिमिटेडने सुमारे ₹२,२०० कोटी (GBP १८८.७८ दशलक्ष) किमतीच्या करारात यूके-स्थित प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटल्सचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली. संपूर्ण रोख व्यवहार म्हणून रचलेल्या या खरेदीमध्ये प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटल्स लिमिटेडचे १००% इक्विटी शेअर्स खरेदी करणे समाविष्ट आहे. हे अधिग्रहण हेल्थ सिटी केमन आयलंड लिमिटेडची …
Read More »एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ५०० रूपयांच्या नोटा बंद करा १०० आणि २०० रूपयांपेक्षा कमी मूल्यांच्या नोटा असाव्यात
केंद्रातील एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठ्या चलनी अर्थात ५०० आणि एक-दोन हजाराच्या नोटा बंद केल्या पाहिजेत असे मत मांडत १०० आणि २०० रूपयांच्या मी मुल्यांच्या नोटा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत …
Read More »चारमिनार जवळील गुलजार इमारतीला आग, आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू इमारतीत अडकलेल्या १७ जणांना वाचविण्यात यश
हैद्राबाद येथील ऐतिहासिक वास्तू चारमिनारच्या जवळ असलेल्या गुलजार हाऊसजवळ शनिवारी पहाटे आग लागून आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बळी एकाच कुटुंबातील आहेत. पीडितांमध्ये प्रल्हाद (७०), मुन्नी (७०), राजेंद्र (६५), सुमित्रा (६०), हमये (७), अभिषेक (३१), शीतल (३५), प्रियंस (४), इराज (२), …
Read More »पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात रंगला शाब्दिक कलगीतुरा छत्रपतींचे पुरावे चालत नाही अन् निझामाचे चालतात....
मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात …
Read More »निजाम काळातील मराठा कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दखल शासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या पुर्वजांच्या निजामकाळातील महसूली नोंदी तपासून त्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी असे प्रमाणपत्र देण्यात येईल. सचिव महसूल यांची या पुर्वीच नियुक्त समितीच्या मदतीने निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य …
Read More »
Marathi e-Batmya