Breaking News

Tag Archives: सचिन तेंडुलकर

सारा प्रथम बोलली शुभम गिल सोबत असलेल्या नात्यावर

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या नवीन भागात स्टार किड्स हजेरी लावतच असतात. त्यात नुकताच सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोची चर्चा होण्याचे कारण म्हणजे यामध्ये शुबमन गिलबद्दल सारा अली बोलताना दिसली. भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल हा सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. …

Read More »

सचिन तेंडुलकरनेही केली इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ येतोय

आझाद इंजिनिअरिंगने आयपीओद्वारे ७४० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, कंपनीच्या आयपीओमध्ये प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेलमध्ये आणि २४० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक राकेश चोपदार …

Read More »

सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे

SAchin Tendulkar as National ICon of Election Commission of India

मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त …

Read More »

स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण व औषधी …

Read More »