Breaking News

Tag Archives: महापारेषण

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब पडघे-कळवा सर्किट-१ मध्ये भार वाढल्यामुळे ठाणे, कळवा, वाशी, कलरकेम, महापे व टेमघर या परिसरात १६० मेगावॉट इतके विजेचे भारनियमन करावे लागले. महापारेषणची सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यान्वित झाल्याने वीजपुरवठा तातडीने पूर्ववत झाला. दरम्यान, महापारेषणचे अध्यक्ष व …

Read More »

जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात महापारेषणचा १८ वा वर्धापन दिनी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांची घोषणा

महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन …

Read More »