Breaking News

Tag Archives: ओला

ओलाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑस्ट्रेलिया, यूके आणि न्युझीलंडमधील सेवा बंद उद्योग विस्ताराच्या अनुषंगाने घेतला निर्णय

सॉफ्टबँकच्या वित्तीय सहाय्यावर Ola आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या सेवांचा विस्तार केल्यानंतर जवळजवळ सहा वर्षांनी, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील आपला विस्तार थांबवित आहे. कंपनी प्रारंभिक आयपीओ आणि घरगुती सेवांवर लक्ष केंद्रीत करू इच्छित असल्याची माहिती अशी माहिती ओलाच्या प्रवक्त्याने दिल्याचा टेकक्रंचने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीने १२ एप्रिलपासून ऑस्ट्रेलियामध्ये तिचे कामकाज बंद …

Read More »

ॲप आधारित टॅक्सीसाठी नियमावली येणार ; तुम्हीही सूचना पाठवू शकता मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन

ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अॅप आधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या …

Read More »