Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. आज सकाळपासून वातावरणात उष्मा राहिला असल्याने मतदार धीम्या गतीने बाहेर पडत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत आणि दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी राहिली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ४४.४८ टक्के

सांगली – ४१.३० टक्के

बारामती – ३४.९६ टक्के

हातकणंगले – ४९.९४ टक्के

कोल्हापूर – ५१.५१ टक्के

माढा – ३९.११ टक्के

उस्मानाबाद – ४०.९२ टक्के

रायगड – ४१.४३ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के

सातारा – ४३.८३ टक्के

सोलापूर – ३९.५४ टक्के

………………

तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.

=तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर – ३२.७१ टक्के

सांगली – २९.६५ टक्के

बारामती – २७.५५ टक्के

हातकणंगले – ३६.१७ टक्के

कोल्हापूर – ३८.४२ टक्के

माढा – २६.६१ टक्के

उस्मानाबाद – ३०.५४ टक्के

रायगड – ३१.३४ टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ३३.९१ टक्के

सातारा – ३२.७८ टक्के

सोलापूर – २९.३२ टक्के

………………………….

एकूण ११ मतदार संघात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर – २०.७४ टक्के

सांगली – १६.६१ टक्के

बारामती – १४.६४ टक्के

हातकणंगले – २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

………….

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:

लातूर – ७.९१ टक्के

सांगली – ५.८१ टक्के

बारामती – ५.७७ टक्के

हातकणंगले – ७.५५ टक्के

कोल्हापूर -८.०४ टक्के

माढा -४.९९ टक्के

उस्मानाबाद -५.७९ टक्के

रायगड -६.८४ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के

सातारा -७.०० टक्के

सोलापूर -५.९२ टक्के

……..

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *