Breaking News

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही जास्त आहे. काल ६७ हजार बाधित आढळून आल्यानंतर आज राज्यात पुन्हा ६८ हजार ६३१ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यतची ही सर्वाधिक संख्या आहे. तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३८८ वर पोहोचली. याशिवाय राज्यातील मृतकांच्या नोंदीतही उच्चांक गाठला असून आज तब्बल ५०३ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागील २४ तासात बाधित रूग्णांच्या तुलनेत ४५ हजार ६५४ रुग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३१ लाख ०६ हजार ८२८ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.९२ एवढे झाले आहे. राज्यात आज ५०३  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८,४६८ ५,७९,४८६ ५३ १२,३५४
ठाणे १,१४९ ६९,२१९ १३ १,०५१
ठाणे मनपा १,६६९ १,०८,७८७ १,४२८
नवी मुंबई मनपा ९८१ ९२,८९० १४ १,२६७
कल्याण डोंबवली मनपा १,५१८ १,१२,१९७ १,१८९
उल्हासनगर मनपा १७९ १७,४३४ ३८९
भिवंडी निजामपूर मनपा ७९ ९,४६२ ३७१
मीरा भाईंदर मनपा ४५१ ४१,०५० ७२९
पालघर ५८७ २५,९८९ ३३०
१० वसईविरार मनपा ८०९ ४४,९९७ ८०६
११ रायगड १,००४ ५२,७४६ १७ १,०६१
१२ पनवेल मनपा ७३८ ४९,७६१ ७१४
ठाणे मंडळ एकूण १७,६३२ १२,०४,०१८ ११५ २१,६८९
१३ नाशिक १,७११ ८२,८६३ १,०५४
१४ नाशिक मनपा २,०४९ १,५८,३२९ १,३३३
१५ मालेगाव मनपा २५ ७,५४९ १९२
१६ अहमदनगर २,५८२ ९०,१७२ ६१ १,०००
१७ अहमदनगर मनपा ८९४ ४३,६४० २७ ५५५
१८ धुळे २३६ १८,९१८ २२३
१९ धुळे मनपा १०२ १५,११० १८२
२० जळगाव १,२७२ ७९,७७० २४ १,३३७
२१ जळगाव मनपा २९८ २६,७०६ १६ ४२१
२२ नंदूरबार ४३० २८,२१५ १९ ४००
नाशिक मंडळ एकूण ९,५९९ ५,५१,२७२ १५२ ६,६९७
२३ पुणे ३,४०२ १,६९,५४१ २,३३९
२४ पुणे मनपा ६,५४१ ३,७७,३४७ ३६ ५,०४०
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,७३२ १,७८,९३१ १,४३९
२६ सोलापूर १,२३६ ६२,५३९ १,३५१
२७ सोलापूर मनपा २७० २३,२३० ७१७
२८ सातारा १,४०६ ८१,६५८ ११ २,०१२
पुणे मंडळ एकूण १५,५८७ ८,९३,२४६ ६२ १२,८९८
२९ कोल्हापूर ४१२ ३८,७४४ १,२८२
३० कोल्हापूर मनपा १६७ १७,५८२ ४४०
३१ सांगली ८०६ ४२,५०८ १,२२३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३४ २१,८७६ ६९२
३३ सिंधुदुर्ग ३३९ १०,०६१ २२०
३४ रत्नागिरी ३०६ १६,१४१ ४४५
कोल्हापूर मंडळ एकूण २,२६४ १,४६,९१२ १० ४,३०२
३५ औरंगाबाद ६३२ ३२,२५५ ४०१
३६ औरंगाबाद मनपा ७८३ ७६,२०२ १,११५
३७ जालना ८६७ ३४,९२७ ५४६
३८ हिंगोली २७९ १०,७३८ १२७
३९ परभणी ५८१ १३,५९४ २४२
४० परभणी मनपा २७६ १२,३०३ २२३
औरंगाबाद मंडळ एकूण ३,४१८ १,८०,०१९ २५ २,६५४
४१ लातूर १,३७३ ४०,६२० १३ ५७६
४२ लातूर मनपा ४१२ १५,१७६ २९८
४३ उस्मानाबाद ७१५ ३०,३१७ १२ ७०३
४४ बीड १,१५७ ४०,१०९ ७३१
४५ नांदेड ८८४ ३१,९५१ १३ ६२७
४६ नांदेड मनपा ३८० ३७,२१७ ११ ५८३
लातूर मंडळ एकूण ४,९२१ १,९५,३९० ५५ ३,५१८
४७ अकोला २०१ १२,५६७ १७८
४८ अकोला मनपा ३१४ २२,०९७ ३६४
४९ अमरावती ४८९ २१,४५० ३५८
५० अमरावती मनपा ३६१ ३४,९३५ ३७९
५१ यवतमाळ ९३१ ३४,९७० १० ६२७
५२ बुलढाणा ५३ ३७,२८० ३४१
५३ वाशिम ३७८ २२,३२० २२१
अकोला मंडळ एकूण २,७२७ १,८५,६१९ २२ २,४६८
५४ नागपूर २,४३५ ७०,१९३ १,०६२
५५ नागपूर मनपा ४,७२४ २,६१,६८० २२ ३,४३७
५६ वर्धा ९५८ ३१,१८६ ४२०
५७ भंडारा १,२२२ ३७,७८८ ३३७
५८ गोंदिया ७४४ २५,३८४ १७ २४२
५९ चंद्रपूर १,१८६ २७,६१४ ३२०
६० चंद्रपूर मनपा ५६३ १४,९७६ १९४
६१ गडचिरोली ६५१ १३,८९५ १२३
नागपूर एकूण १२,४८३ ४,८२,७१६ ६१ ६,१३५
इतर राज्ये /देश १४६ ११२
एकूण ६८,६३१ ३८,३९,३३८ ५०३ ६०,४७३

आज नोंद झालेल्या एकूण ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६५ मृत्यू, अहमदनगर- ४५, जळगाव- ३२, पुणे- ३१, नागपूर- ११, ठाणे- ९, यवतमाळ- ८, परभणी- ६, नांदेड- ५, नंदूरबार- ४, औरंगाबाद- ३, भंडारा- २, नाशिक- २ रायगड- २, अकोला- १, लातूर- १ उस्मानाबाद- १, सांगली- १ आणि सोलापूर- १ असे आहेत.

Check Also

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *