Breaking News

अर्थविषयक

आता बँक तुमच्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्र घेणार, कुठेही जाण्याची गरज नाही फक्त फी तेवढी भरावी लागणार

ऑक्टोबर संपत आला असून देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात त्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संधी आहे. तर …

Read More »

परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरच्या घसरणीसह ५८३.५३ अब्ज डॉलरवर आरबीआयने जाहिर केली आकडेवारी

देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरने घसरून ५८३.५३ अब्ज डॉलर झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला परकीय चलनाचा साठा ५८५.८९ अब्ज डॉलर होता. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी …

Read More »

आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्या आरोपानंतर शिंदे सरकारच्या मंत्र्याची नवी घोषणा डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्राचा दौऱा झाला. यावेळी विविध विकास कामांचा शुमारंभही मोदी यांच्या हस्ते पार पडला. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांनी मुंबईतील डायमंड बाजार गुजरातला पळवून नेला असा आरोप केला. त्यावर राज्यातील शिंदे सरकारचे आणि एकनाथ शिदें समर्थक …

Read More »

नारायण मूर्तींचा तरुणांना सल्ला; जगाशी स्पर्धा करण्यासाठी वर्क कल्चर बदलावे मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन म्हणा, हा माझा देश आहे

आर्थिक बाजूंसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती अर्थात काम करण्याची बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी दिला आहे.त्यांच्या मते भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. हे वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम …

Read More »

शून्य शिल्लक खाते उघडण्याची या सरकारी बँकेत संधी बँक ऑफ बडोदा बँकेने आजीवन शून्य शिल्लक असलेली बचत खाती उघडण्याची ऑफर

खाजगी किंवा सरकार बँकेत बँकेत बचत खाते उघडताना खात्यातील किमान शिल्लक रक्कमची मर्यादा पाळावी लागते. खात्यातील शिल्लक किमान रकमेपेक्षा कमी असल्यास बँका काही रक्कम दंड आकारतात. मात्र आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याच्या कटकटीपासून ग्राहकांची सुटका होईल. देशातील एक सरकारी बँक ग्राहकांना शून्य शिल्लक …

Read More »

५ जी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी; १ वर्षात तिसरा क्रमांक पटकावला जीओ ने अर्ध्याहून अधिक बाजारपेठ केली काबीज

देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण …

Read More »

धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना या टिप्स वापरा या आठ टीप्स वापरा

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबरला असून धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक लोक सोने खरेदी करण्याला यादिवशी प्राधान्य देतात. तुम्हीही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शुद्धता तपासणे गरजेचे तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. भेसळयुक्त सोने …

Read More »

ठेवीदारांना आरबीआयची भेट आता १ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी मुदतीपूर्वी काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मुदत ठेवी (FD) ठेवणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने आज देशातील सर्व बँकांना १ कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. सध्या ही सुविधा १५ लाख रुपयांपर्यंत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की बँकांना १ कोटी …

Read More »

लोन वसूलीच्या नावावर रिकव्हरी एजन्ट्सची भाईगिरी खपवून घेणार नाही लोन वसुलीसाठी रिकव्हरी एजन्ट्स या वेळेतच ग्राहकाला करून शकतात कॉल; अन्यथा

सामान्य व्यक्ती कठीण काळात बँकेकडून अथवा एखाद्या संस्थेकडून लोन घेते, तेव्ह ते त्या व्यक्तीसाठीच डोकेदुखी बनते. मात्र, जेव्हा एखादी श्रीमंत व्यक्ती बँकेकडून लोन घेते, तेव्हा ते त्या बँकेसाठी डोकेदुखीचे कारण बनते. सामान्य व्यक्तीला बँकेचे लोन फेडता आले नाही, तर संबंधित संस्थांकडून अशा व्यक्तींना धमकावण्यात आल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. आता …

Read More »

पुढील महिन्यात १५ दिवस बँका सुट्टीवर दिवाळीसह या कारणासाठी बंद

नोव्हेंबरमध्ये १५ दिवस बँका बंद सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून विविध झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. अन्यथा सुट्यांमुळे तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक सण येत आहेत. यामुळे विविध झोनमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहतील. …

Read More »