Breaking News

राज्यातील संख्या २३३४ वर तर नव्या ३५२ रूग्णांचे निदान मृतकांच्या संख्येत ११ ने वाढ

आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या २३३४  झाली आहे. तर राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज झालेल्या मृत्यूंपैकी  ४ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ११ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवऋरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकीऋ ८  रुग्णांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.  कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६० झाली आहे.

प्रयोगशाळा तपासण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३,१९९ नमुन्यांपैकी ३९,०८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका १७०३ ११०
ठाणे
ठाणे मनपा ५५
नवी मुंबई मनपा ४६
कल्याण डोंबवली मनपा ५०
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा ५३
पालघर
१० वसई विरार मनपा २९
११ रायगड
१२ पनवेल मनपा १०
  ठाणे मंडळ एकूण १९६३ १२६
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा ४१
१६ अहमदनगर ११
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे
१९ धुळे मनपा
२० जळगाव
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार
  नाशिक मंडळ एकूण ७७
२३ पुणे
२४ पुणे मनपा २९५ ३१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३५
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा
२८ सातारा
  पुणे मंडळ एकूण ३४४ ३५
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
  कोल्हापूर मंडळ एकूण ३८
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा २४
३७ जालना
३८ हिंगोली
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण २९
४१ लातूर
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १३
४७ अकोला
४८ अकोला मनपा १२
४९ अमरावती
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ४४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४२
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ४४
  इतर राज्ये १३
  एकूण २३३४ १६०

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *