Breaking News

कोरोना: पुण्यात ३ हजारावर रूग्ण तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १००हून अधिक ५७१४ बरे, ९६१५ नवे बाधित तर २७८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी मुंबईत आज १०५७ रूग्ण आढळून आले असून यापेक्षा दुपटीने पुणे शहरात २०११, जिल्ह्यात ३९७ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ९७३ नवे बाधित रूग्ण आज आढळून आले आहेत. यापाठोपाठ सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही रूग्ण अनुक्रमें ११५ आणि १८६ रूग्ण आढळून आल्याने या दोन जिल्ह्यातील वाढत्या संख्येने या दोन्ही जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता वाढली आहे.

तर राज्यात ५७१४ जण बरे झाल्याने राज्यातील बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ९९ हजार ९६७ वर पोहोचली आहे. ९६१५ नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ७१४ वर पोहोचली आहे.  तर २७८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  ५५.९९ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.६८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७,८७,३०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,५७,११७ (१९.९८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,८८,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५,८३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जिल्हानिहाय दैंनदिन बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०५७ १०६९८० ५४ ५९८४
ठाणे २५७ ११८४२ २४७
ठाणे मनपा २८९ १८६०९ ६४७
नवी मुंबई मनपा ३३१ १४४९५ १० ३८५
कल्याण डोंबवली मनपा ३६९ २०२४९ १३ ३५६
उल्हासनगर मनपा ९३ ६५१६ १२१
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ३६०४ २३८
मीरा भाईंदर मनपा १०५ ७८७४ १६ २५५
पालघर ११७ २८५८ ३७
१० वसई विरार मनपा २३२ १०६८५ २५२
११ रायगड ३१४ ७५२३ १० १३२
१२ पनवेल मनपा १६६ ६०८२ १२५
ठाणे मंडळ एकूण ३३६७ २१७३१७ १३० ८७७९
१३ नाशिक १२७ २८९१ ९९
१४ नाशिक मनपा २९६ ७५४६ १० २२२
१५ मालेगाव मनपा १६ १३०३ ८८
१६ अहमदनगर १०२ १४२८ ३४
१७ अहमदनगर मनपा ५६ ११४६ १४
१८ धुळे १५ ११९१ ४७
१९ धुळे मनपा १० १०९६ ४१
२० जळगाव १९५ ६५९४ ३६६
२१ जळगाव मनपा ५० २१५२ ८६
२२ नंदूरबार १४ ४९१ २१
नाशिक मंडळ एकूण ८८१ २५८३८ २६ १०१८
२३ पुणे ३९७ ७२०६ १८२
२४ पुणे मनपा २०११ ४७४५७ ४९ १२०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९७३ १५२५६ १७ २८१
२६ सोलापूर १८६ २७८३ ६९
२७ सोलापूर मनपा ११५ ४४६८ ३५४
२८ सातारा १०८ २८६२ ९६
पुणे मंडळ एकूण ३७९० ८००३२ ८६ २१८५
२९ कोल्हापूर ३४६ २७९५ ४५
३० कोल्हापूर मनपा २३ ४१८ १९
३१ सांगली १३ ७५८ २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३८ ४७२ १६
३३ सिंधुदुर्ग ११ ३०६
३४ रत्नागिरी ३६ १४२८ ४९
कोल्हापूर मंडळ एकूण ४६७ ६१७७ १६०
३५ औरंगाबाद ८४ २८५३ ४९
३६ औरंगाबाद मनपा २६५ ८३९३ ३८२
३७ जालना ३२ १६१० ६४
३८ हिंगोली २५ ४९९
३९ परभणी २६१ १२
४० परभणी मनपा १५९
औरंगाबाद मंडळ एकूण ४०८ १३७७५ १२ ५२१
४१ लातूर ५१ ७९१ ४७
४२ लातूर मनपा ४० ५६७ २३
४३ उस्मानाबाद २६ ६१९ ३३
४४ बीड १६ ४७८ १४
४५ नांदेड २१ ४९९ १९
४६ नांदेड मनपा २२ ६४३ ३१
लातूर मंडळ एकूण १७६ ३५९७ ११ १६७
४७ अकोला १९ ६६९ ३०
४८ अकोला मनपा २० १६२० ७३
४९ अमरावती १८ २५७ १३
५० अमरावती मनपा ४९ १२९६ ३७
५१ यवतमाळ ३४ ६९१ २३
५२ बुलढाणा ११० ९०५ २५
५३ वाशिम १३ ४४९
अकोला मंडळ एकूण २६३ ५८८७ २१०
५४ नागपूर ६० ६९५
५५ नागपूर मनपा १३९ २४३३ ३६
५६ वर्धा १०४
५७ भंडारा २००
५८ गोंदिया २३३
५९ चंद्रपूर १७ २१३
६० चंद्रपूर मनपा ७८
६१ गडचिरोली २२१
नागपूर एकूण २४९ ४१७७ ४८
इतर राज्ये /देश १४ ३१७ ४४
एकूण ९६१५ ३५७११७ २७८ १३१३२

 

जिल्हानिहाय एकूण बाधित आणि मृतकांची संख्या –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०६९८० ७८२५९ ५९८४ २९४ २२४४३
ठाणे ८३१८९ ४३७७७ २२४९ ३७१६२
पालघर १३५४३ ७७५२ २८९ ५५०२
रायगड १३६०५ ८०६० २५७ ५२८६
रत्नागिरी १४२८ ८०० ४९ ५७९
सिंधुदुर्ग ३०६ २४७ ५४
पुणे ६९९१९ २४४१५ १६६६ ४३८३८
सातारा २८६२ १५८० ९६ ११८५
सांगली १२३० ५९० ४२ ५९८
१० कोल्हापूर ३२१३ १००८ ६४ २१४१
११ सोलापूर ७२५१ ३३४० ४२३ ३४८७
१२ नाशिक ११७४० ६४७८ ४०९ ४८५३
१३ अहमदनगर २५७४ ११३८ ४८ १३८८
१४ जळगाव ८७४६ ५७८२ ४५२ २५१२
१५ नंदूरबार ४९१ २३२ २१ २३८
१६ धुळे २२८७ १४३८ ८८ ७५९
१७ औरंगाबाद ११२४६ ६०३९ ४३१ ४७७६
१८ जालना १६१० ७६१ ६४ ७८५
१९ बीड ४७८ १८९ १४ २७५
२० लातूर १३५८ ६४९ ७० ६३९
२१ परभणी ४२० १८३ १७ २२०
२२ हिंगोली ४९९ ३२८ १६२
२३ नांदेड ११४२ ५३३ ५० ५५९
२४ उस्मानाबाद ६१९ ३८७ ३३ १९९
२५ अमरावती १५५३ १०४८ ५० ४५५
२६ अकोला २२८९ १७२६ १०३ ४५९
२७ वाशिम ४४९ २६६ १७४
२८ बुलढाणा ९०५ २४७ २५ ६३३
२९ यवतमाळ ६९१ ४३१ २३ २३७
३० नागपूर ३१२८ १५३८ ४० १५४९
३१ वर्धा १०४ ४५ ५६
३२ भंडारा २०० १७० २८
३३ गोंदिया २३३ २१० २०
३४ चंद्रपूर २९१ १८३ १०८
३५ गडचिरोली २२१ १३८ ८२
इतर राज्ये/ देश ३१७ ४४ २७३
एकूण ३५७११७ १९९९६७ १३१३२ ३०४ १४३७१४

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *