Breaking News

कोरोना दिलासा : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱे जास्त नवे बाधित रूग्ण ७९२४, बरे झालेले ८७०६ तर मृतकांची संख्या २२७

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच कोरोबाधित रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त ठरली आहे. मागील २४ तासात ७९२४ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ८७०६ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या २ लाख २१ हजार ९४४ वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५९२ वर पोहोचली आहे. तर २२७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  ५७.८४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १९,२५,३९९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,८३,७२३ (१९.९२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,२२,६३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४,१३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११०१८२ ८१९४४ ६१३२ २९४ २१८१२
ठाणे ८७७९० ५०९३२ २३८६ ३४४७१
पालघर १४४२२ ८४२० ३०७   ५६९५
रायगड १४९८२ ९७२४ ३२९ ४९२७
रत्नागिरी १५४९ ८६६ ५६   ६२७
सिंधुदुर्ग ३४१ २५५   ८०
पुणे ७८१३० २७६२० १८३८   ४८६७२
सातारा ३२२२ १७७३ ११३ १३३५
सांगली १५७२ ६९७ ५०   ८२५
१० कोल्हापूर ३८९१ ११६९ ८२   २६४०
११ सोलापूर ८०७४ ३७५० ४४६ ३८७७
१२ नाशिक १२८८२ ७२९९ ४३१   ५१५२
१३ अहमदनगर ३४२८ १५५२ ५०   १८२६
१४ जळगाव ९५०३ ६३८४ ४८२   २६३७
१५ नंदूरबार ५१६ ३२६ २६   १६४
१६ धुळे २४२२ १७०४ ९३ ६२३
१७ औरंगाबाद १२१२२ ६७६७ ४४९   ४९०६
१८ जालना १७९१ ११५० ६८   ५७३
१९ बीड ५८१ २२० १७   ३४४
२० लातूर १६४२ ८१० ७५   ७५७
२१ परभणी ४६० १९१ १८   २५१
२२ हिंगोली ५२२ ३६२ ११   १४९
२३ नांदेड १३६२ ६१९ ५४   ६८९
२४ उस्मानाबाद ६९३ ४४८ ३५   २१०
२५ अमरावती १६७२ ११८६ ५३   ४३३
२६ अकोला २३९० १८६५ १०९ ४१५
२७ वाशिम ५३० २९५ १०   २२५
२८ बुलढाणा १०४१ ५४१ २९   ४७१
२९ यवतमाळ ७८६ ४५१ २६   ३०९
३० नागपूर ३७०४ १७५४ ४५ १९०४
३१ वर्धा १३५ ६२ ६८
३२ भंडारा २१० १७४   ३४
३३ गोंदिया २५० २२२   २५
३४ चंद्रपूर ३४३ २१२   १३१
३५ गडचिरोली २३८ २००   ३७
  इतर राज्ये/ देश ३४५ ४७   २९८
  एकूण ३८३७२३ २२१९४४ १३८८३ ३०४ १४७५९२

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०२१ ११०१८२ ३९ ६१३२
ठाणे २८० १२६०३ २६७
ठाणे मनपा २४२ १९४६० ६७५
नवी मुंबई मनपा ३३२ १५५७० ४०९
कल्याण डोंबवली मनपा ३४३ २१४०१ ११ ३८८
उल्हासनगर मनपा ९६ ६७९६ १३४
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ३७१५ २५४
मीरा भाईंदर मनपा १०२ ८२४५ २५९
पालघर ६४ ३१५१   ३९
१० वसई विरार मनपा १९१ ११२७१ २६८
११ रायगड २३० ८४०३ २८ १७५
१२ पनवेल मनपा १७२ ६५७९ १९ १५४
  ठाणे मंडळ एकूण ३११० २२७३७६ १२९ ९१५४
१३ नाशिक ७० ३१९४ १०७
१४ नाशिक मनपा १७९ ८३५० २३६
१५ मालेगाव मनपा १५ १३३८   ८८
१६ अहमदनगर ८२ १८०५ ३६
१७ अहमदनगर मनपा ८७ १६२३   १४
१८ धुळे ११ १२६६ ५०
१९ धुळे मनपा १४ ११५६   ४३
२० जळगाव ३२६ ७२१२ ३८८
२१ जळगाव मनपा ९३ २२९१ ९४
२२ नंदूरबार १२ ५१६ २६
  नाशिक मंडळ एकूण ८८९ २८७५१ १७ १०८२
२३ पुणे १६७ ८०५७ ११ २२७
२४ पुणे मनपा ११०४ ५२३९५ १९ १२९५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६५६ १७६७८ १५ ३१६
२६ सोलापूर १८१ ३२५५ ७९
२७ सोलापूर मनपा १२२ ४८१९ ३६७
२८ सातारा ११५ ३२२२ ११३
  पुणे मंडळ एकूण २३४५ ८९४२६ ५२ २३९७
२९ कोल्हापूर २९७ ३२९० ६१
३० कोल्हापूर मनपा ११६ ६०१ २१
३१ सांगली ३७ ८४६   २८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७० ७२६ २२
३३ सिंधुदुर्ग १३ ३४१  
३४ रत्नागिरी १५४९ ५६
  कोल्हापूर मंडळ एकूण ५३४ ७३५३ १२ १९४
३५ औरंगाबाद ४३ ३०६३ ५१
३६ औरंगाबाद मनपा २६७ ९०५९ ३९८
३७ जालना २९ १७९१   ६८
३८ हिंगोली १३ ५२२ ११
३९ परभणी २७७   १३
४० परभणी मनपा १८३  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३५५ १४८९५ ५४६
४१ लातूर ६६ ९५१ ४८
४२ लातूर मनपा ४८ ६९१ २७
४३ उस्मानाबाद २२ ६९३ ३५
४४ बीड ३४ ५८१ १७
४५ नांदेड ६० ६३० २१
४६ नांदेड मनपा २० ७३२ ३३
  लातूर मंडळ एकूण २५० ४२७८ १८१
४७ अकोला १२ ७२०   ३५
४८ अकोला मनपा १६७०   ७४
४९ अमरावती १७ २८०   १४
५० अमरावती मनपा ३५ १३९२ ३९
५१ यवतमाळ ६५ ७८६   २६
५२ बुलढाणा ६२ १०४१   २९
५३ वाशिम १७ ५३०   १०
  अकोला मंडळ एकूण २१२ ६४१९ २२७
५४ नागपूर ७४ ९१५  
५५ नागपूर मनपा ११७ २७८९ ४१
५६ वर्धा १३५  
५७ भंडारा २१०  
५८ गोंदिया २५०  
५९ चंद्रपूर २४९  
६० चंद्रपूर मनपा ९४  
६१ गडचिरोली २३८  
  नागपूर एकूण २१८ ४८८० ५५
  इतर राज्ये /देश ११ ३४५ ४७
  एकूण ७९२४ ३८३७२३ २२७ १३८८३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *