Breaking News

कोरोना: मुंबई, ठाण्यातली संख्या घटली तर कालच्या तुलनेत राज्यात वाढ ८ हजार १५१ नवे बाधित, ७ हजार ४२९ बरे झाले तर २१३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात काल ५९०० इतकी बाधितांची नोंद झालेली असतानाही मुंबईत मात्र १ हजाराहून अधिक बाधित रूग्ण आढळून आले होते. मात्र आज मुंबईत १ हजार बाधित रूग्ण आढळून आले तर ठाणे जिल्ह्यात ९९ तर शहरात २०२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज या दोन्ही प्रमुख शहरात कमी रूग्णांची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात मात्र कालच्या तुलनेत २ हजार रूग्णांची वाढ होवून ८ हजार १५१ रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या १६ लाख ९ हजार ५१६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ७४ हजार २६५ इतकी झाली आहे. तर ७ हजार ४२९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ९२ हजार ३०८ इतकी झाली असून २१३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८२,५१,२३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,०९,५१६ (१९.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,३४,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,४८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०९१ २४४२६० ४५ ९८६४
ठाणे ९९ ३३२९३ ८१६
ठाणे मनपा २०२ ४४५०७ १२०२
नवी मुंबई मनपा २२२ ४५९५१ ९८५
कल्याण डोंबवली मनपा १७६ ५२११९ ९२८
उल्हासनगर मनपा ३८ १००३५   ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ३३ ६०५४   ३४२
मीरा भाईंदर मनपा ११० २२६२१ ६३१
पालघर ६९ १५१३०   २९८
१० वसई विरार मनपा १२६ २६४२८ ६५०
११ रायगड १०० ३४०००   ८५४
१२ पनवेल मनपा ८७ २३७४१ ५०५
  ठाणे मंडळ एकूण २३५३ ५५८१३९ ६३ १७३९४
१३ नाशिक १४९ २३३६४ ५१२
१४ नाशिक मनपा ४४० ६२२७९ ८५०
१५ मालेगाव मनपा ४०५४   १४६
१६ अहमदनगर २७९ ३५६६५ ४९५
१७ अहमदनगर मनपा ९७ १७७४२ ३२३
१८ धुळे २० ७५६४ १८६
१९ धुळे मनपा २० ६३४६   १५३
२० जळगाव १०३ ४०४५८ १०३५
२१ जळगाव मनपा ४१ ११९८९   २८१
२२ नंदूरबार ४१ ६१३१   १३६
  नाशिक मंडळ एकूण ११९८ २१५५९२ १७ ४११७
२३ पुणे ६०५ ७३८८२ ३२ १५२०
२४ पुणे मनपा ३३४ १६८७३६ २२ ३८७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७३ ८२७६१ ११६८
२६ सोलापूर १६५ ३१७९० ८४१
२७ सोलापूर मनपा ४४ ९९६१   ५१४
२८ सातारा २१३ ४५०३४ १० १३७१
  पुणे मंडळ एकूण १५३४ ४१२१६४ ७४ ९२८७
२९ कोल्हापूर २० ३३०७८ ११८१
३० कोल्हापूर मनपा १६ १३४१६ ३८२
३१ सांगली १७३ २६००८   ९११
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० १८९५८   ५४९
३३ सिंधुदुर्ग २९ ४७२५ १२५
३४ रत्नागिरी ३९ ९७४७ ३७४
  कोल्हापूर मंडळ एकूण २८७ १०५९३२ ३५२२
३५ औरंगाबाद १३९ १४१२०   २७२
३६ औरंगाबाद मनपा २७६ २६५५५   ६८४
३७ जालना १२९ ९६५१ २५९
३८ हिंगोली २५ ३५२०   ७३
३९ परभणी १४ ३५४८   ११४
४० परभणी मनपा १९ २८५३   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण ६०२ ६०२४७ १५१९
४१ लातूर ६५ १२०६३ ३८५
४२ लातूर मनपा ४७ ७९४४ १९०
४३ उस्मानाबाद १०६ १४७४८ ४६९
४४ बीड ९० १२८९० ३८५
४५ नांदेड १८ ९९०५ २६२
४६ नांदेड मनपा १८ ८५५१ २३४
  लातूर मंडळ एकूण ३४४ ६६१०१ १६ १९२५
४७ अकोला ३७४९   १०१
४८ अकोला मनपा २६ ४५२०   १६२
४९ अमरावती २१ ५९७६   १४२
५० अमरावती मनपा ४६ १०३३६   १९८
५१ यवतमाळ ५५ १०३२४ ३०१
५२ बुलढाणा १०५ ९७१६   १५८
५३ वाशिम २४ ५४९७ १२०
  अकोला मंडळ एकूण २८३ ५०११८ ११८२
५४ नागपूर १६७ २३२२५ ४६६
५५ नागपूर मनपा ८७४ ७४४२७ २१९४
५६ वर्धा ३५ ६०९९ १७२
५७ भंडारा १०३ ७९७३ १८२
५८ गोंदिया ८८ ८९५५   १०९
५९ चंद्रपूर ९९ ८३४३ ९९
६० चंद्रपूर मनपा ३७ ५९०२   ११९
६१ गडचिरोली १३० ४२८५   २८
  नागपूर एकूण १५३३ १३९२०९ २३ ३३६९
 

 

 

इतर राज्ये /देश १७ २०१४   १३८
  एकूण ८१५१ १६०९५१६ २१३ ४२४५३

आज नोंद झालेल्या एकूण २१३ मृत्यूंपैकी १४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६९ मृत्यू पुणे -५१,  नाशिक -७, नागपूर -४, वाशिम -३, कोल्हापूर -२, सोलापूर -१ आणि रायगड -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४४२६० २१४३७५ ९८६४ ४६८ १९५५३
ठाणे २१४५८० १८०९५३ ५२२३ २८४०३
पालघर ४१५५८ ३६६४३ ९४८   ३९६७
रायगड ५७७४१ ४९९९८ १३५९ ६३८२
रत्नागिरी ९७४७ ८०१६ ३७४   १३५७
सिंधुदुर्ग ४७२५ ३९०४ १२५   ६९६
पुणे ३२५३७९ २८१२०४ ६५६१ ३७६१३
सातारा ४५०३४ ३७४०४ १३७१ ६२५७
सांगली ४४९६६ ३९८६१ १४६०   ३६४५
१० कोल्हापूर ४६४९४ ४२५३५ १५६३   २३९६
११ सोलापूर ४१७५१ ३७०५१ १३५५ ३३४४
१२ नाशिक ८९६९७ ७६४५७ १५०८   ११७३२
१३ अहमदनगर ५३४०७ ४५७७५ ८१८   ६८१४
१४ जळगाव ५२४४७ ४८१३९ १३१६   २९९२
१५ नंदूरबार ६१३१ ५४९३ १३६   ५०२
१६ धुळे १३९१० १२८५८ ३३९ ७११
१७ औरंगाबाद ४०६७५ ३५६८४ ९५६   ४०३५
१८ जालना ९६५१ ८०४० २५९   १३५२
१९ बीड १२८९० १०५०३ ३८५   २००२
२० लातूर २०००७ १६६२३ ५७५   २८०९
२१ परभणी ६४०१ ५१३९ २३१   १०३१
२२ हिंगोली ३५२० २८६४ ७३   ५८३
२३ नांदेड १८४५६ १५३२३ ४९६   २६३७
२४ उस्मानाबाद १४७४८ १२५७५ ४६९   १७०४
२५ अमरावती १६३१२ १४५८१ ३४०   १३९१
२६ अकोला ८२६९ ७२०३ २६३ ८०२
२७ वाशिम ५४९७ ४७५९ १२० ६१७
२८ बुलढाणा ९७१६ ७९१५ १५८   १६४३
२९ यवतमाळ १०३२४ ९०२९ ३०१   ९९४
३० नागपूर ९७६५२ ८८२१५ २६६० १० ६७६७
३१ वर्धा ६०९९ ५१२४ १७२ ८०२
३२ भंडारा ७९७३ ६६२१ १८२   ११७०
३३ गोंदिया ८९५५ ७८३१ १०९   १०१५
३४ चंद्रपूर १४२४५ ९६८५ २१८   ४३४२
३५ गडचिरोली ४२८५ ३५०० २८   ७५७
  इतर राज्ये/ देश २०१४ ४२८ १३८   १४४८
  एकूण १६०९५१६ १३९२३०८ ४२४५३ ४९० १७४२६५

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *