Breaking News

Editor

निवडणूकीचा असाही सोस,विवाहित तरूणाने शहरात लावले “बायको पाहिजे”चे बॅनर औरंगाबादेत पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तरूणाचे असेही धाडस

मराठी ई-बातम्या टीम गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरूणांना सहज श्रीमंत आणि मान सन्मान मिळविण्यासाठी राजकिय क्षेत्राचे चांगलेच आकर्षण निर्माण झाले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांकडून स्वत:ला निवडणूक आयोगाच्या नियमात फिट बसण्यासाठी आणि पक्षाच्या पसंतीस उरण्यासाठी अनेक क्लृपत्या लढवित असताना अनेकदा पाहिले आहे. मात्र स्वत:ला लॉकडाऊन काळात मुल …

Read More »

हिंमत होती तर जीनांवर गोळी झाडायची?, शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातायत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप आणि आव्हान

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सुरुवातीला स्विकारले जातात आणि नंतर तेच अर्ज वेगवेगळी कारणे दाखवून रद्द करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय …

Read More »

देश हिंदुत्वाच्या नाही तर गांधी विचाराने चालेल काँग्रेस मुख्यालयात गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश …

Read More »

महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याला मोदी सरकारकडून मदत नाही एक तारखेचे बजेट उत्तरप्रदेश आणि पंजाब या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असेल-जयंत पाटील

मराठी ई-बातम्या टीम ज्या केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून किंवा त्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बर्‍याच कमतरता व तुटवडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. …

Read More »

राज्यात ५० हजार बरे तर निम्मे बाधित आढळून आले ६१ मृतकांची नोंद तर ८५ ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट येत असून आज २७ हजार ९७१ रूग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ५० हजार १४२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१% एवढे झाले आहे. तर आज …

Read More »

मोदी सरकारमधील मंत्री म्हणाले, “NYT मिडीया सुपारीबाज” माजी लष्करप्रमुख आणि राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग याची मुक्ताफळे

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकार आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्यात शस्त्रास्त्र खरेदी कराराच्यावेळी एनएसओ कंपनीकडून पेगॅसिस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा गौप्यस्फोट द न्यु यॉर्क टाईम्सने केल्यानंतर यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्हि.के.सिंग यांनी थेट या वर्तमान पत्रालाच सुपारीबाज मिडीया म्हणून हिणवत आपली बौध्दीक श्रीमंती दाखवून दिली आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क …

Read More »

पेगॅसिस प्रकरणावरून भाजपा खासदारानेच केला मोदींवर आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला घरचा आहेर

मराठी ई-बातम्या टीम अमेरिकेतील द न्युयॉर्क टाईम्स वर्तमानपत्राने पेगॅसिस प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान पंतप्रधान बेजामिन नेत्यानाहू यांच्यात झालेल्या शस्त्रास्त्र खरेदीत पेगॅसिस सॉफ्टवेअरची खरेदी करण्याचा निर्णय झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आणल्यानंतर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत या स्पायवेअर प्रकरणी न्यायालय आणि …

Read More »

मोदी सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडला पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा !: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पेगॅसस प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद, सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगॅसस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, …

Read More »

पेगॅसिसप्रकरणी नव्याने माहिती पुढे आल्याने शिवसेनेचा केंद्रावर निशाणा आम्हाला बोलूच दिले जात नाही पण आम्ही आवाज उठवत आलोय

मराठी ई-बातम्या टीम पेगॅसिस सॉफ्टवेअर प्रकरणी केंद्र सरकारकडून सातत्याने अधिकृत खुलासा करण्यापासून पळ काढण्यात येत असतानाच अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्रपत्राने याप्रकरणी नवी माहिती आणि दावे शुक्रवारच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावरू शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती देशात असून लोकशाही कुठे आहे असा सवाल …

Read More »

मोदी सरकारने पेगॅसिस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा न्युयॉर्क टाईम्सचा गौप्यस्फोट: मुळ बातमी वाचा देशाच्या राजकारणात पडसाद

मराठी ई-बातम्या टीम मागील काही वर्षापासून देशातील राजकिय नेत्यांबरोबरच पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्ये यांच्यावर मोदी सरकारने पेगॅसीस सॉफ्टवेअरचा वापर करत पाळत ठेवल्याचा आरोप अनेक राजकिय नेत्यांकडून आणि द वायर या संस्थेने इव्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझमच्या माध्यममातून उघडकीस आणला. त्यानंतर न्युयॉर्क टाईम्सने यासंदर्भात वृत शुक्रवारी प्रसारीत केले. त्यानंतर भारतीय राजकारणात याचे पडसाद उमटले आहेत. …

Read More »