Breaking News

Editor

मंत्री वर्षा गायकवाडांनी सांगितले की, १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सुविधा दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा

मराठी ई-बातम्या टीम   कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या ९६१३ …

Read More »

संजय राऊतांच्या आरोपावर नवाब मलिक म्हणाले की, आता लवकरच ते… ईडीने तक्रार केली नाही तर आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होवू शकते

मराठी ई-बातम्या टीम काल दोन दिवसांपासून राज्यात उस्तुकतेचा विषय ठरलेली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राऊत यांनी किरीट सोमय्या यांची कंपनी आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्या झालेल्या व्यवहाराची माहिती आणि महाआयटीत झालेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती उघडकीस आणली. त्यावर काँग्रेसचे …

Read More »

संजय राऊतांच्या आरोपवर पटोले म्हणाले, राज्य सरकारने कारवाई करावी ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का?

मराठी ई-बातम्या टीम शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, …

Read More »

संजय राऊतांचा सवाल, “ईडीवाल्यांनो, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण?” भाजपावाल्यांनो मी पळपुटा नाही

मराठी ई-बातम्या टीम मला माहित आहे शिवसेनेची ही पत्रकार परिषद अनेकजण पहात असतील. विशेषत: ईडीवाल्यांनो ऐका आणि जमले तर माझ्या घरी या आता मी ज्याचे नाव घेणार आहे त्यामुळे ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयाचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिंतेंद्र चंद्रलाल नवलानी हा कोण आहे? याचे उत्तर द्या जो …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच : ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प ३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अधिवेशन

मराठी ई-बातम्या टीम राज्य विधिमंडळाचे २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपूरात होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन आता ३ मार्चपासून सुरु होणार असून अधिवेशनाची सांगता २५ मार्चला होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर करण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

संजय राऊत म्हणाले, बँक घोटाळ्यातील पैसा सोमय्या आणि कंबोजने जमिनीत गुंतविला आता फक्त ट्रेलर उघडकीस पिक्चर अभी बाकी है

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडायला नकार दिला म्हणून ईडीच्या माध्यमातून माझ्या मित्र आणि माझ्याशी संबधित व्यक्तींवर धाडी टाकण्याचे आणि अटक करण्याचे काम सुरु आहे. ज्या भष्ट्राचाराचे नाव घेवून भाजपाचा तो दलाल-भडवा किरीट सोमय्या हा उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांवर करत आहे. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा राकेश …

Read More »

छत्रपतींच्या घराण्यातील या तिघांनी पुढाकार घेतल्यास भाजपाचा पाठिंबा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

मराठी ई-बातम्या टीम मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दि. २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुणे येथे …

Read More »

चंद्रकांत पाटील समोरच सुप्रिया सुळे म्हणाल्या,… ३ नंतर राऊत टेकओव्हर करतील पुण्यातील कार्यक्रमात केले वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूध्द भाजपा तर कधी शिवसेना विरूध्द भाजपा असा राजकिय सामना पाह्यला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जी काही पब्लिसिटी करायची ती ३ …

Read More »

शरद पवार म्हणाले, काही समस्या असतील तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाहकडे नेईन शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनावेळी पवारांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम   गुजरातच्या हातात देशाचे पंतप्रधान पद आणि सहकार मंत्रिपद आहे. परंतु महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबाबत विशेषत: पतपेढीसंदर्भात काही समस्या असतील तर मी तुम्हाला पंतपर्धान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे घेवून जाईन असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या …

Read More »

किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परबांचे रिसॉर्ट ९० दिवसात पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाच्या नागपूर विभागीय संचालकांना दिले

मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक महिन्यापासून राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्टवरून आरोप करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अखेर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परब यांचे रिसॉर्ट ९० दिवसात पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर विभागीय संचालकांना दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार …

Read More »