Breaking News

Tag Archives: vaccination

गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणावर भर

गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिली. मंत्रालयात प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली. डॉ. सावंत यांनी सांगितले …

Read More »

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली मोठी घोषणा; ७५ दिवस मोफत लस अमृत महोत्सवी वर्षानंतर ७५ दिवस मोफत लस मिळणार

मागील दिड ते दोन वर्षे कोरोनाला रोखण्यासाठी लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्र आवश्यक करण्यात आली. नागरिकांच्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या योग्य खबरदारीमुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर आता तिसरी लस अर्थात बुस्टर लस घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देश …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी दिला ‘हा’ इशारा दुर्लक्ष करू नका लस घ्या

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच काही ठिकाणी तर काळजी घेण्याइतपत संख्या वाढत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे आखलेल्या नियमांची आणि लसीकरणाची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले. केंद्राने …

Read More »