Breaking News

Tag Archives: sugar

मेथीची भाजी हिवाळ्यात जास्त खात असाल तर सावधान..

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरवीगार मेथीची भाजी पाहायला मिळते. त्यात बहुतेक लोकांना मेथीची भाजी खायला भरपूर आवडते. मग थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग मेथीचे पराठे असो, मेथीची भाजी असो असे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यात मेथी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. …

Read More »

शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा हे ३ उपाय रक्तातील शुगर वाढली असले तर करा हे उपाय

धावपळीच्या जीवनात अनेकांना सुगरचा आजार असतो. ताण तणाव, धावपळीचे जीवन, अनहेल्दी आहार अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहाची समस्या दिसून येते. तर डायबिटीसची समस्या झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. डायबिटीस झाल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्यास मान्यता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले …

Read More »

साखरेवरून मुख्यमंत्री शिंदेनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे

साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. आपल्या …

Read More »

दिवाळीसाठी रेशन दुकानावर साखर २० रूपये प्रति किलो दराने मिळणार अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सुमारे १ कोटी २३ लाख रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब १ किलो साखर २० रूपये प्रति किलो दराने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी राज्यात ३९ कोटी रूपये किंमतीची १ लाख २२ हजार ९४७ क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट …

Read More »

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार शिधापत्रिकेवर एक किलो साखर देणार असल्याची मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिवाळी निमित्ताने शिधापत्रिकाधारकांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. आता शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड 1 किलो याप्रमाणे साखर वाटप करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना सदर साखरेचे प्रति कुटुंब 1 किलोप्रमाणे व प्रतीकिलो 20 रु. दराने नोव्हेंबरच्या अन्नधान्य वाटपासोबत e PoS द्वारे …

Read More »