Breaking News

Tag Archives: sri lanka

श्रीलंकेपासून आर्थिक धडे: भारताला तूटीचा पट्टा घट्ट आवळावा लागणार दिवाळखोरीतून भारताला अनेक आर्थिक धडे-लेखन स्वामीनाथन एस अंकलेसरीया अय्यर (टाईम्स ऑफ इंडियातून साभार)

नुकतेच श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या विरोधात राष्ट्रपती निवासस्थानात स्थानिक नागरीकांनी घुसखोरी करत विरोध प्रदर्शन आंदोलन केले. या नाट्यमय घडामोडीनंतर श्रीलंकेतील दिवाळखोरीमुळे एकदंरीतच अर्थव्यवस्थेशी संबधित अनेक शिस्त (थेअरींच्या) त्याचे विश्लेषण करण्यास असमर्थ ठरत आहेत. वास्तविक पाहता मागील काही वर्षापासून श्रीलंकेतील तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट (सरकारकडून प्रमाणाबाहेर खर्च) वाढत असल्याचे दिसून …

Read More »

शरद पवार म्हणाले; हुकूमशाही विरोधातील आवाज उठविण्याची किंमत मोजतोय सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोक त्याविरोधात आवाज उठवतात

जगामध्ये जिथे – जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध …

Read More »

श्रीलंका: नागरिकांचा राष्ट्रपती निवासात ‘राज’पक्षे गोताबाया समुद्रात देशवासियांनी घेतला राष्ट्रपती निवासाचा ताबा

मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेत पेट्रोल, वीज, रोजगार, औषधे यासह अन्य जीवनाश्वक गोष्टीं संपत आलेल्या आहेत. तसेच महागाईनेही मोठा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या भावनांचा आज उद्रेक होत हजारो, लाखो नागरीकांनी राष्ट्रपती निवासावर मोर्चा काढत निवासाचा ताबा घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना याची …

Read More »