Breaking News

Tag Archives: rebel mlas

उध्दव ठाकरे म्हणाले, निष्ठेचे कितीही दुध पाजल तरी औलाद गद्दारच बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

एक गुलाब गेलं. पण दुसरं गुलाब वाघ आले. नागाला कितीही दुध पाजा. तो चावतो म्हणजे चावतोच! त्या सर्वांना निष्ठेचे कितीही दुध पाजलं तरी औलाद गद्दारच निघाल्या अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जळगाव आणी नाशिक येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारांचं सरकार फार काळ टिकणार नाही आदित्य ठाकरेंचे आव्हान, हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसरा टप्पा सुरू आहे . आज ही यात्रा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दाखल झाली, यावेळी पाटणतालुक्यात या यात्रेकरिता शिवसैनिक आणि सातारकर नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी करत, आदित्य ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं. या गर्दीने गद्दारांना क्षमा नाही, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या …

Read More »

काँग्रेस म्हणते, …तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात जाणार शिवसेना संपवण्याच्या राजकारणात भाजपा बंडखोरांचाही वापर करुन त्यांना सोडून देणार

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज खंडपीठाकडे सोपवला असला तरी कायदेशीरबाबींचा विचारविमर्श करता न्यायालयाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. मुळात राज्यातील भाजपा प्रणित सरकार हे असंवैधानिक असून या सरकार स्थापनेसंदर्भात आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णयही असंवैधानिकच आहेत, असे परखड मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडले आहे. …

Read More »

निधी वाटपाची आकडेवारी देत अजित पवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदे आणि राज्यपाल काय गप्पा मारत’ १०६ चा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ चा मुख्यमंत्री होतो यात काळंबेरं आहे...

फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येत असते जात असते. परंतु फडणवीस तुमचं भाषण …

Read More »

कडेकोट बंदोबस्तात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदार मुंबईत दाखल बंडखोर आमदार आणि भाजपा आमदारांची संयुक्त बैठक होणार हॉटेलमध्ये

शिवसेनेतील ३९ आमदारांना सोबत घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकाविला. त्यानंतर या आमदारांना सूरत मार्गे गुवाहाटीला नेले. तेथून ७ दिवस पूर्ण झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून गोव्यातील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर आज या सर्व बंडखोर आमदारांना सोबत घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. मात्र …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवाजी महाराज यांचे नाव घेता मग… आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील

जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली. आपल्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आणि शिवसेनेला समान धक्का १६ आमदारांना बाजू मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदत

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर १६ आमदारांना बजाविलेल्या नोटीसी आणि शिवसेनेच्या गटनेते पदी शिवडीचे आमदार अजय चौधऱी यांची नियुक्ती केल्याच्या विरोधात बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली बाजू मांडली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्हीकडी बाजू ऐकून घेत बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »