Breaking News

Tag Archives: radhakrushna vikhe patil

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे विधिमंडळ पक्षनेते तर विजय वडेट्टीवार गटनेते

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोण असा प्रश्न चर्चिला जात होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी काँग्रेसने वर्णी लावली. तर सभागृहातील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांची सभागृहाच्या नेते पदी निवड करण्यात आली …

Read More »

विखे-पाटीलांच्या मंत्री पदाचा निर्णय कोअर कमिटी घेणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. त्यानुसार अखेर त्यांनी आज आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश लवकरच होईल त्यांना कोणते पालक मंत्रीपद किंवा कोणते मंत्रीपद द्यायचं हे भाजपचे कोर कमिटी निर्णय घेणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

विधीमंडळाचे लेखानुदान अधिवेशन एक दिवसाने वाढविले

विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या मागणीला यश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून यंदाचे लेखानुदान विधिमंडळात सादर करण्यासाठी अवघ्या चार दिवसाचे अधिवेशन बोलावले. परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती करून घेता यावी याकरिता लेखानुदान …

Read More »

केंद्राचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर अन्याय!

थेट आर्थिक मदत व २०१८ खरिपापर्यंतचे कर्ज माफ करण्याची विखे-पाटील यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारची दुष्काळी मदत जाहीर …

Read More »

काँग्रेसचा पुन्हा गरीबी हटावचा नारा

किमान उत्पन्न हमी योजना ऐतिहासिक व क्रांतिकारी : खा. अशोक चव्हाण मुंबई : प्रतिनिधी गरीबांना किमान उत्पन्नाची हमी देण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेचे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले असून, खा. अशोक चव्हाण यांनी या योजनेला ऐतिहासिक व क्रांतिकारी संबोधले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घोषणेतून …

Read More »

भाजपने डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला?

डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव आहे. सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही असा घणाघाती आरोप करून डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

संमेलनाच्या वादावरून विरोधी पक्षनेत्यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री कार्यालयाचा तातडीने प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखए-पाटील यांनी करत यासंदर्भातील खुलासा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्याचे आवाहनही त्यांनी …

Read More »

मी गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी माझ्या घरात साध्या वेशातील पोलिस येवून बसतात. मी काय करतो याची माहिती घेतात. मी काय गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला असा सवाल राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत यासंदर्भात राज्यपालांना भेटून तक्रार करणार असून पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरिमन …

Read More »

सरकारकडून फक्त २५ टक्क्याच्या निधीवर जनतेची बोळवण विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदीप्रमाणे विविध विभागांना राज्य सरकारने आजवर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या ३५ ते ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला नाही. फक्त २५ टक्क्यांच्या निधीवर कल्याणकारी योजना आणि लाभार्थी जनतेची बोळवण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. हे सरकार सातत्याने आर्थिक शिस्तींचे …

Read More »