Breaking News

Tag Archives: pune metro

पुणे मेट्रोच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीचा वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ …

Read More »

आता पुण्यातही होणार भुयारी मेट्रो राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या ५.४६४ कि.मी. लांबी, ३ स्थानके असलेल्या रु. ३६६८.०४ कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: …

Read More »

मेट्रोची चाचणीच करायची होती तर एकट्या शरद पवारांना का निमंत्रण ? भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

मराठी ई-बातम्या टीम   पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रो प्रशासनाविरोधात आपण …

Read More »

वाचा, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वाचे निर्णय राज्यातील ऑक्सिजन उत्पादन, पुणे मेट्रो आणि इतर महत्वाचे निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. त्यातच …

Read More »

पुणे मेट्रो प्रकल्पाला युरोपियन बँकेने दिले १६०० कोटी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई : प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक ६०० दशलक्ष युरोचा (सुमारे ४८०० कोटी रु.) वित्त पुरवठा करणार आहे. त्यातील पहिला हप्ता म्हणून २०० दशलक्ष युरो अर्थात सुमारे १६०० कोटी रु. देण्यासंदर्भातील सामंजस्य करार पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. युरोपियन इन्व्हेस्टमेंट …

Read More »

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा सामंजस्य करार

लवकरच युरोपियन बँकेबरोबर ४ हजार कोटींचा करार होणार नवी दिल्ली : प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रांस बॅक आणि केंद्रसरकार यांच्यात आज दोन हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इनव्हेसमेंट बँकेसोबतही चार हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. येथील नॉर्थ …

Read More »

कँनल पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची ३ कोटींची मदत पालक मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पुणे येथील दांडेकर पूलाजवळील कँनल फुटून आलेल्या पुरामुळे या भागातील नागरीकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे या पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ३ कोटी रूपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी …

Read More »