Breaking News

Tag Archives: prajakt tanpure

राज्य मंत्रिमंडळातील भाच्याची मागणी मामाने केली मान्य, पण भाच्याने घेतला पॉज प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी

अहमदनगर-राहुरी: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात सर्वपक्षांमध्ये काका-पुतणे, मामा-भाचे असे नातेवाईक चांगलेच सक्रीय आहेत. मात्र मंत्रिमंडळात एकाचवेळी मामा-भाचे असलेले आणि या मामा-भाच्यांनी आपापल्या मतदारसंघ आणि विभागाशी संबधित मागण्या एकाच मंचावरून एकमेकांकडे केल्याची घटना तशी दुर्मिळच. पण अशी घटना घडली ती ही आजच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या …

Read More »

शेतकऱ्यांनो वीज बीले भरा आणि ५० टक्के सवलत मिळवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी …

Read More »

६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह विधान भवन प्रवेशाद्वारावरा २१०० जणांची तपासणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि विधान भवनने घेतला. त्यानुसार ५ आणि ६ या दोन दिवसात २१०० जणांनी चाचणी केली. यापैकी ६१ जण बाधित आढळून आले असून यातील ६ ते ७ आमदार असल्याची …

Read More »

विद्यापीठस्तरावरच्या परिक्षा घ्या, मात्र आधी पर्याय तपासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका काँलेज-महाविद्यालयीनस्तरावरील तरूणांना बसायला नको म्हणून विद्यापीठस्तरावरील परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्याचा आणि नंतर रद्द करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठ नियोजन आयोगाकडे मागितली. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापाठांना देत मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे …

Read More »

रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …

Read More »

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनो अभ्यास झाला का? जुलै मध्ये परिक्षेची शक्यता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात दिलेल्या सवलती आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असून राज्यातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नसल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दिली. राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे …

Read More »