Breaking News

Tag Archives: power minister chandrashekhar bavankule

धर्मा पाटील यांच्या मृत्यूस सनदी अधिकारी कानडे, मंत्री रावल जबाबदार? ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र हातावर घडी तोंडावर बोट

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि आताच्या सोलर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकार आणि प्रशासनाशी झुंज देणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या या मृत्यूस ऊर्जा विभागाचे माजी सचिव विद्याधर कानडे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. धुळे …

Read More »

भूमाफिया मंत्री रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ३०२ चा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मंत्रिमंडळातील भाजपाचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करायच्या आणि त्या करोडोच्या भावात विकायच्या हा त्यांचा वडीलोपार्जित धंदा आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चार भावांची जमीन बळकावली आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन जयकुमार रावल यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल …

Read More »

एलिफंटा बेट महावितरणच्या दिव्यांनी लवकरच उजळणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी

मुंबई : प्रतिनिधी जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे ७० वर्षात प्रथमच वीज पोहोचविण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे. त्यामुळे एलिफंटा बेट लवकरच वीजेच्या प्रकाशात उजळणार असून रात्रीही येथे पर्यटनाचा आनंद उचलता येणार आहे. महावितरणने या बेटावर वीज पोहोचविण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी आज ऊर्जामंत्री …

Read More »