Breaking News

Tag Archives: patanjali

सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचा माफीनामा स्विकारण्यास दिला स्पष्टपणे नकार

पतंजलीचे सहसंस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंघोषित योगगुरूला मनाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करून वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेदचे स्वंयघोषित योगगुरु रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या विरोधात अवमान …

Read More »

पतंजलीचा माफीनामा सादर, आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी बिनशर्त माफीनामा नसेल तर होणार कारवाई

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. या चुकांची त्यांना मनापासून पश्चात्ताप होत असल्याचे या दोघांनी म्हटले आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही अशी हमी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या माफीनामा पत्रात दिली असल्याची माहिती …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना दिली शेवटची संधी

कोरोना काळात वैज्ञानिक दृष्ट्या सर्व निकषांवर खऱ्या ठरणाऱ्या औषधांना आव्हान देत आयुर्वेदीक पध्दतीच्या कोरोनील औषधे योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने बाजारात विक्रीस आणले. तसेच ही औषधे कोरोना या आजारावर प्रभावी असल्याचे सांगत त्याच्या मोठमोठ्या जाहिराती जारी प्रसिध्द केल्या. या खोट्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात दाद घेण्यात आली. तसेच …

Read More »

रामदेव बाबांच्या व्यावसायिक भागीदाराकडे नांदेडच्या गुरूद्वाराची जबाबदारी स्थानिकांना डावलल्याने शीख बांधवांमध्ये नाराजी

मुंबईः प्रतिनिधी योगविद्येकडून व्यवसायात उतरलेले रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीतील व्यावसायिक भागीदार भुपेंद्रसिंह मिनहास यांची नियुक्ती नांदेडच्या गुरूद्वारा सचखंड बोर्डाच्या अध्यक्ष पदी राज्य सरकारने नुकतीच केली. ही नियुक्ती करताना स्थानिक शीख बांधवाना डावलत १७ सदस्यांचे असलेले बोर्ड ९ सदस्यांवर आणल्याचा आरोप गुरूद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह खंडासिंह कामठेकर यांनी …

Read More »

रामदेव बाबांच्या पतंजलीची कोट्यावधी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली

महसूल विभागाकडून लवकरच अंतिम निर्णय होणार मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला स्वस्त दरात जमिन दिल्यानंतर जमिनीच्या येणेसाठी भरावी लागणारी साडेतीन कोटी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याची धक्कादायक माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून …

Read More »