Breaking News

Tag Archives: nifty market

मतदानाच्या दिवशी शेअर बाजार आणि निफ्टी बाजार बंद राहणार ? बीएसई आणि एनएसईने थेट उत्तर देण्याचे टाळले

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने २० मे २०२४ रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत मतदान त्या तारखेला होणार आहे आणि अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसताना, मतदानाच्या दिवशी २०१४ आणि २०१९ मध्ये बाजार बंद करण्यात आले होते. हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट १८८१ च्या कलम २५ च्या अनुरूप आहे, …

Read More »

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ६१ हजारांच्या वर, ५३३ अंकांची नोंदवली वाढ

मराठी ई-बातम्या टीम या आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३३ (०.८८%) अंकांनी वाढून ६१,१५० वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी (०.८७%) वाढून १८,२१२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग वाढीसह बंद झाले, तर ६ समभाग घसरणीसह …

Read More »

सेन्सेक्स, निफ्टी वधारले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला

मराठी ई-बातम्या टीम देशातील शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९६ अंकांनी वधारून ५७४२० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२ अंकांनी वाढून १७०८६ वर बंद झाला. आरबीएल बँकेचा शेअर्स तब्बल १७.८३ टक्क्याने कोसळला. बँकेचे सीईओ सक्तीच्या रजेवर गेल्याने गुंतवणूकदारांनी आरबीएलच्या …

Read More »

शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स तब्बल ११९० अंकाने कोसळला ओमायक्रॉनचा परिणाम शेअर बाजारावर

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्स तब्बल १,१८९.७३ (२.०९%) घसरून ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ …

Read More »

सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई: प्रतिनिधी देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे. परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स …

Read More »