Breaking News

Tag Archives: new dy cm devendra fadnavis

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले सर्वांना सोबत घेवून विकास करणार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे …

Read More »

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ राजभवनात झाला समारंभ भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्री आणि आमदार सहभागी

राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून २४ तासही उलटत नाही, तोच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ दिली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ …

Read More »