Breaking News

Tag Archives: mlc kapil patil

कपिल पाटील यांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या निर्णयात…

१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय दि. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला. परंतु शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत निर्णय झालेला नाही, याकडे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पत्र देण्यात आले …

Read More »

अजित पवारांचे आदेश, शिक्षक-शिक्षतेकर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी यंत्रणा सुधारा जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनावरील प्रश्नी बैठकीत निर्देश

मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशीर होत असल्याची तक्रार आज आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. आता कोविडची स्थिती पूर्ववत झाल्यामुळे निदान यापुढील काळात तरी पगार वेळेवर करण्याबाबत अजितदादांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण व वित्त विभागास दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. राज्यातील जिल्हा …

Read More »

तर विद्यार्थी कार्यकर्त्ये सरकारसाठी स्वंयसेवक म्हणून काम करतील छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी जाहीर केली. तरीही संचारबंदीत अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरीकांकडून गर्दी करण्यात येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी मुंबई छात्रभारतीचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणुन काम करायला तयार असल्याबाबतचे पत्र मुंबई छात्रभारती संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीले आहे. …

Read More »

३५० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात २ मे २०१२ नंतर वाढीव पदांवर व रिक्त पदांवरील नियुक्त शिक्षकांना नोटीसा

मुंबईः प्रतिनिधी २०१२ सालानंतर वाढीव पदांवर व रिक्त पदांवर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण निरीक्षक कार्यालया मार्फत सेवा समाप्तीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील ३५० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. सदर नोटीसांबाबत आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने २५ डिसेंबर २०१८ रोजी शिक्षण …

Read More »

शिक्षणमंत्री विनोद तावडेजी, फक्त संवेदनशीलतेची अपेक्षा

सरप्लस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत आमदार कपिल पाटील यांचे तावडेंना खुले पत्र   प्रति, मा. ना. श्री. विनोद तावडे शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य. महोदय, अत्यंत व्यथित अंतःकरणाने हे पत्र लिहतो आहे. शिक्षकांच्या छळाचा दुसरा अध्याय सुरु झाला असतानाच अमरावतीच्या विद्यार्थ्याला थेट अटक करण्याचे आदेश आपण दिल्याचे लोकमतच्या पहिल्या पानावर वाचले. त्या …

Read More »

कपिल पाटील स्वत:ला कोण समजतो? चंद्रकांत पाटीलांचा संतप्त सवाल प्रशांत परीचारक यांच्यावरून विधान परिषदेत गदारोळ : कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होर्इल. त्यांनी जे शब्द प्रयोग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. त्यांच्या प्रस्तावाला अहवालाच्या माध्यमातून त्यांना परत बोलावण्याची संमती कोणी दिली हे समजले पाहिजे. …

Read More »