Breaking News

Tag Archives: mla

आमदारांची नाराजी रोखण्यासाठी महिनाभर सरकारी बदल्यांना स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्यात पहिल्यादाच राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणूकांसाठी सर्व पक्षिय आमदार मतदान करणार आहेत. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी आमदार आणि मंत्र्यांकडून शिफारसी करण्यात येतात. परंतु शिफारसी करूनही आमदार आणि मंत्र्यांना आपल्या आवडीच्या अधिकाऱ्याची बदली न झाल्यास त्यावरून आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजी पसरू नये म्हणून …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह आमदार ते सरपंचापर्यंतच्या सर्वांना फक्त ४० टक्के वेतन तर सरकारी कर्मचाऱ्यांचे २५ ते ५० टक्के वेतन कपात करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ लॉकडाऊनची लक्षणे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम म्हणून मुंख्यमंत्र्यांसह, आमदार, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यापासून ते सरपंचापर्यंत मिळणाऱ्या वेतनात ६० टक्के तर राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. …

Read More »

राज्याच्या राजकारणातही “५ स्टार हॉटेल” शिवसेनेचे सर्व रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अस्थिर राजकिय फायदा घेत घोडेबाजार होवू नये अथवा आमदारांची पळवापळवी होवू नये म्हणून शिवसेनेने आपले सर्व आमदार वांद्रे येथील रंगशारदा हॉटेल या ५ स्टार हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी ठराव मंजूर करुन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. त्यानंतर …

Read More »