Breaking News

Tag Archives: member of parliament

चंद्रकांत हंडोरे यांची ग्वाही, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचा संसदेत आवाज उठवू

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले. विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हेडगेवारांच नाव जातयं २५ टक्क्याने सुरुवात झालीय…. काँग्रेसचा डिएनए असलेला व्यक्तीच पक्तींला बसतोय याचा अभिमान

काही दिवसांपूर्वी २०२४ साली राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजित पवार यांना बसविणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. त्यामुळे मला भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी दुःख होतोय कारण आपल्या विरोधात संघर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र अभिमान एकाच गोष्टीचा असून जरी काँग्रेसच्या डिएनएची माणसे तिकडी गेली तर पक्तींला मात्र त्यांनाच बसविलं जात …

Read More »

अशोक चव्हाण टीका करताना सनी देओल स्टाईल म्हणाले, फक्त “तारीख पे तारीख” शिदें-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र

राज्यातील गंभीर प्रश्नांवर आरक्षणावर फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याची उपरोधिक फिल्मी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेप्रकरणी सातत्याने तारीख पे ताऱीख दिली जात आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकिय आरक्षण, धनगर आरक्षण प्रश्नी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोले यांची स्तुती सुमने, राहुल गांधी हुकुमशाहीविरोधात इमानदारीने लढणारा नेता खासदारकी बहाल केल्याने देशातील जनतेच्या आशा पल्लवीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाहीविरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

खासदाराचे नेमके काम काय? जीव धोक्यात आल्याने मतदाराने लिहिले खासदारांना पत्र राहुल शेवाळे यांना पत्र पाठवित करून दिली जबाबदारीची जाणीव

देशाच्या धोरणाला दिशा मिळावी म्हणून निवडून दिलेले खासदार निवडल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतात परंतु आता निवडणूक जवळ आल्याने प्रसिद्धीसाठी गटारावर अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या मंदिराची उभारणी करताहेत, हे बेकायदेशीर काम केल्याने जीव धोक्यात आलेल्या नागरिकांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांना अनावृत्त पत्र लिहिले असून ते सध्या …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला ‘हे’ खासदार उपस्थित जवळपास १० आमदार राहिले गैरहजर

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती निवडणूकीतील भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले. त्यानंतर दिल्लीतील खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला १८ खासदारांपैकी तब्बल १० खासदार गैरहजर राहिल्याचे दिसून आले आहे. तर फक्त ९ खासदार उध्दव ठाकरे …

Read More »