Breaking News

Tag Archives: lockdown rules and regulation

राज्यातील सर्व कार्यालये सुरु होणार पण या नियमांचे पालन करायचेय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोन महिन्याच्या दिर्घ लॉकडाऊनची सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर राज्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, महानगरपालिका, नगरपालिका, हॉस्पीटल्सची कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालये टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. ही कार्यालये जरी सुरु होणार असली त्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक जारी करण्यात आली असून त्या अनुषंगाने कार्यालयाचे कामकाज आणि कार्यपध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात …

Read More »

४ थ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने या गोष्टींना नाकारली परवानगी सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारनेही ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा संध्याकाळी करत या काळात नेमके चालू राहणार काय बंद राहणार याबाबत स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची सुरुवात उद्या १८ मे पासून ते ३१ मे २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे. संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रकानुसार बंद राहणाऱ्या गोष्टी …

Read More »