Breaking News

Tag Archives: housing society

महसूल मंत्री विखे-पाटील यांचे संकेत, शहरी भागातील अकृषिक कर माफ होणार शहरी भागातील निवासी, औद्योगिक आणि वाणिज्यिक जमीनीवरील अकृषिक कर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार नागरी क्षेत्रातील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर ठरविण्यात येत असतो. निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमिनींवरील अकृषिक कर घेण्यात येतो. मात्र, शहरी भागातील जमीनधारकांसाठी अकृषिक कर माफ करण्यासंदर्भातील मागणीचा विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण …

Read More »

सरकारच्या नियमापेक्षा विपरीत नियम गृहनिर्माण संस्थांनो करू नका घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारू नका सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहन चालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन करत शासनाच्या नियमापेक्षा विपरीत नियम करू नये असा इशाराही …

Read More »