Breaking News

Tag Archives: harshvardhan jadhav

दानवे-जाधव, राजकारणामुळे कौटुंबिक सौख्य हरविलेल्या घराण्यात आणखी एकाची वाढ राज्यातील प्रतिष्ठित राजकिय घराण्यांमध्ये सारेच काही आलबेल नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात अनेक तालेवार राजकारण्यांची घराणी आहेत. त्यापैकी काही सुसंस्कृत तर काही इरसाल घराणी म्हणून ओळखली जातात. मात्र राजकिय महत्वकांक्षेने कुटुंबात वाद निर्माण झाला आणि त्याची परिणती राजकिय तर कधी वैयक्तिक स्तरावर झाल्याचे चित्र आपल्याला काही ठिकाणी पाह्यला मिळाली. त्यात आता रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या …

Read More »

चंद्रकांत खैरेंचे पुर्नवसन करण्यावाचून भाजपाकडे पर्याय नाही पराभवाला शिवसेनेसह भाजपही जबाबदार

औरंगाबादः जगदीश कस्तुरे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत …

Read More »

दानवेंच्या जावयासाठी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे प्रयत्न भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी …

Read More »