Breaking News

Tag Archives: h.k.patil

काँग्रेस लवकरच विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरविणार ओबीसीचा डाटा केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावा !- एच. के. पाटील

मुंबई: प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदावरून कसलाही वाद नाही, ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडेच अध्यक्षपद आहे आणि ते काँग्रेसकडेच राहिल. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनीही तसे स्पष्ट केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोविडमुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. परंतु लवकरच ही निवडणूक पार पडणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील …

Read More »

मोदी सरकारमुळे वर्षात २७ कोटींपैकी २३ कोटी लोक पुन्हा गरीबी रेषेच्या खाली इंधनावरील करातून कमावलेल्या २५ लाख कोटी रुपयांचे काय केले? : मल्लिकार्जून खर्गे

मुंबई: प्रतिनिधी डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणले होते. मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक गरिब रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. युपीए सरकारने १० वर्षात कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालविल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे. …

Read More »

… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द खरे ठरतायत : मल्लीकार्जून खरगे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणार : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. परंतु आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्य कारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक …

Read More »

काँग्रेसचा महाविकास आघाडीपासून फारकतीचा शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा स्वतंत्र निवडणूकीचा नारा देत सरकार पडले तर जबाबदारी आमची नाही

मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूका आघाडी एकत्रितपणे लढवेल असे जाहीर केलेले असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेस स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा केली. तर माजी आमदार नसीम खान यांनी सरकार पडले तर जबाबदारी आमची नसल्याचे सांगत महाविकास आघाडीतून फारकत घेण्याचा इशारा शिवसेनाला …

Read More »

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील तीघांचे जाणून घ्या प्लस आणि मायनस पॉंईट पण सोनिया गांधींचा निर्णयच ठरणार अंतिम

मुंबई: प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसला सुगीचे दिवस आणि स्वत:चे राजकारणातील भक्कम स्थान करण्यासाठी अडगळीत पडलेल्या आणि क्षमता असूनही नेतृत्वाची संधी न मिळालेल्या मुंबईतील काँग्रेस नेत्यांकडून आता काँग्रेस पक्षाध्यक्षांकडे जॅक लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कितीही जॅक लावण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या कोणाच्या …

Read More »

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमराठी चेहरा ? अमरजितसिंह मनहास यांचे नाव चर्चेत

मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षाहून अधिक काळ मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त ठेवल्यानंतर आगामी महापालिका निवडणूकांवर नजर ठेवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अमराठी चेहरा देण्यासंदर्भात गंभीर चर्चा पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष पदी कोणत्या कोणाची वर्णी लागावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी नुकतेच पक्षाचे नेते, …

Read More »

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा …

Read More »