Breaking News

Tag Archives: finance minister nirmala sitharaman

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कपड्यांवरील करांबाबत मोठा निर्णय, पण या वस्तु महागणार अर्थमंत्री निर्मला सीथारामन यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम नवं वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तुंवरील जीएसटी दरात वाढ करण्याच्या अनुषंगाने जीएसटी कौन्सिलची ४६ वीबैठक आज पार पडली. या बैठकीत पुन्हा एकदा कपड्यांवरील जीएसटी दरवाढीप्रकरणी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कपड्यांवरील जीएसटी दरात वाढ न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे २०२२ मध्ये कपड्यांच्या दरात वाढ होणार नसून आहे …

Read More »

नवं वर्षात या वस्तुंवरील जीएसटी वाढवू नकाः अजित पवारांचे सीतारामन यांना पत्र नुकसानभरपाई१४ टक्के वाढीसह ३० जून नंतरही कायम ठेवण्यात यावी

मराठी ई-बातम्या टीम वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्यापासून (१ जानेवारी २०२२) लागू होणारी ५ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी तसेच केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसानभरपाई १४ टक्के वार्षिक वाढीसह ३० जून २०२२ नंतरही कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला …

Read More »

ठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक, लक्ष्मी विलास आणि येस बँक आर्थिक घोटाळ्यामुळे गाळात आल्याने अनेक ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणावर पैसे बुडाले. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या डिआयसीजीसी कायद्याखाली आता ठेवीदारांना त्यांच्या पैशाचे विमा संरक्षण मिळणार असून बँक बुडाली तर ९० दिवसात ५ लाख रूपये ठेवीदारास मिळणार असल्याची माहिती केंद्रीय …

Read More »