Breaking News

Tag Archives: finance minister nirmala sitharaman

केंद्राकडून नुकसान भरपाई बंद होणार, मविआला चिंता तुटीची रक्कम आणायची कोठून? १ जुलैपासून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद होणार

एक देश एक कर या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजीपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. त्यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या घोषणेनुसार येत्या १ जुलै २०२२ रोजी पासून या जीएसटी कराच्या बदल्यात राज्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणारी महिन्याकाठची …

Read More »

माजी अर्थमंत्री पी.चिदमबरम यांनी केली केंद्राच्या दर कपातीची पोलखोल केंद्राचा कर कपातीचा निर्णयात राज्याचांही हिस्सा

देशातील वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने काल पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात केली. पेट्रोलवरील करात ८ रूपयांनी तर डिझेलच्या करात ६ रूपयांनी कपात करत दिलासा दिला. मात्र या कर कपातीत फक्त केंद्र सरकारचाच हिस्सा नाही तर राज्यांच्या वाट्याला जाणाऱ्या हिश्शांचाही समावेश असल्याची पोलखोल माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदमबरम …

Read More »

नाना पटोले म्हणाले, केंद्राने कर कपातीच्या नावाखाली ‘आवळा देऊन कोहळा’ काढला पेट्रोलच्या ९.५ रुपयातील जवळपास ४ रु. आणि डिझेलच्या ७ रु. दर कपातीतील जवळपास ३ रुपये राज्य सरकारच्या हिस्स्याचे

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील अबकारी कर ९.५ रुपये व डिझेलवरील ७ रुपये कमी करून जनतेला दिलासा दिल्याचे ढोल भाजपा नेते वाजवत आहेत. प्रत्यक्षात ही कर कपात व भाजपा नेते करत असलेले दावे जनतेची धुळफेक करणारे आहेत. पेट्रोलच्या ९.५ रुपयातील जवळपास ४ रु. आणि डिझेलच्या ७ रु. दर कपातीतील जवळपास ३ …

Read More »

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला जनतेला दिलासा द्याचा असतो

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय करात कपात करण्यात येत असल्याचे जाहिर केले. तसेच मागील वेळी करात कपात केल्यानंतर ज्या राज्य सरकारांनी त्यांच्या करात कपात केली नाही त्यांनी यावेळी तरी करात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर राज्याचे भाजपाचे नेते …

Read More »

अर्थमंत्री सीतारामण यांनी केली; पेट्रोल-डिझेल आणि गॅससह या किंमतीत कपात पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रूपयांनी मिळणार स्वस्त

देशातील वाढत्या महागाईमुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होत आहे. त्यातच नागरीकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच मागील आठ वर्षाच्या तुलनेत महागाईने मोठा उच्चांक गाठला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे पेट्रोल, डिझेलवर लावण्यात …

Read More »

अर्थसंकल्प तर सादर झाला, एलआयसीचा आयपीओ लवकरच,पण काय स्वस्त होणार? वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या गोष्टींची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम मॉ़नटायझेन पॉलिसी अंतर्गत निधी उभारणीसाठी लवकरच एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली. मात्र आयपीओ बरोबरच देशात आयात होणाऱ्या वस्तुंवरील करात वाढ करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करत देशांतर्गत बाजारपेठेत काही वस्तुंवरील कर कमी करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर …

Read More »

भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील …

Read More »

हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता ? या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाला होती, मात्र या अर्थसंकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना केली. दरम्यान या अर्थसंकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या …

Read More »

मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी ‘अर्थ’हीन ७० वर्षात उभारलेले सर्व विकून खाणे हेच मोदी सरकारचे धोरण-बाळासाहेब थोरात

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला असून त्यांनी आज …

Read More »

देशाचा अर्थसंकल्प सादर होणार या तारखेला: मात्र अधिवेशन दोन टप्प्यात संसदेकडून वेळापत्रक जाहीर

मराठी ई-बातम्या टीम संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाण्यास सुरु केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी आटोपशीर हिवाळी अधिवेशन घेतले. यापार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन घेतले जाणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज अखेर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत …

Read More »