Breaking News

Tag Archives: congress maharashtra president Nana Patole

राम नाम जपना, पराया माल अपना हा भाजपाचा मुलमंत्र आरक्षणाच्या लढ्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकू नये यासाठीही लढा द्या: भुपेश बघेल.

इतर मागास वर्गिय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. पण केंद्रातील सरकार संविधान धाब्यावर बसवून काम करत आहे. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आता पेटून उठण्याची वेळ आली …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांचीही चौकशी करा राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य

फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही …

Read More »

पटोलेंच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाने दिला “हा” इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधानांना धमकी दिलेली भाजपा सहन करणार नाही

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात …

Read More »

“मोदींना मारू शकतो आणि शिव्या देवू शकतो” व्हायरल व्हिडिओवर पटोलेंचा खुलासा ते वाक्य पंतप्रधान मोदींना उद्देशून नव्हे तर स्थानिक गांवगुंडाबाबतचे

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला असून त्या व्हिडिओत त्यांनी “मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून येत असतानाच या वक्तव्याबाबत दस्तुर खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा खुलासा करत ते वक्तव्य नरेंद्र मोदींच्याबाबत नव्हते असे सांगत …

Read More »

राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार मकर संक्रातीच्या शुभ दिनी राज्यातील महिलांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन …

Read More »

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहित म्हणाले, केंद्राचा “तो” कायदा रद्द करा मालवाहतुकदारांसाठीची जाचक नियमावली रद्द करावी !:नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम देशातील प्रदुषणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुदत संपलेली वाहने मोडीत काढत माल वाहतूकदारांना वजनांचे बंधन घालणारा नवा सुधारीत कायदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लागू केला. मात्र या कायद्यामुळे माल वाहतूकदारांचे नवे प्रश्न निर्माण होत असल्याने राज्यात हा कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस …

Read More »

भाजपा कार्यकर्त्यानो, नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हे दाखल करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत तपास चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या …

Read More »

इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का ? इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार!: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते …

Read More »