Breaking News

Tag Archives: china

चीनमध्ये जन्मदर घटल्याने ही कंपनी बंद करणार आपला कारखाना चीनचा जन्मदर घटल्यामुळे आयर्लंड स्थित कंपनीचा नेमका तोटा काय ?

जगातील सर्वात मोठी फूड कंपनी नेस्ले बेबी फॉर्म्युला बनवणारी कंपनी आपला एक प्लांट बंद करणार आहे. याचे कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कंपनीचे म्हणणे आहे की चीनमध्ये जन्मदर घटला आहे. कंपनीचे हे प्लांट आयर्लंडमध्ये असून ते मुलांसाठी न्यूट्रिशन फॉर्म्युला तयार करते. हे विशेषतः आशियामध्ये निर्यात केले जाते.कंपनीचे म्हणणे आहे की …

Read More »

राहुल गांधींचा सवाल, अदानी- मोदींचे नाते काय, चीन प्रश्नी मोदींच्या मंत्र्याने दाखवली ती देशभक्ती? संसदीय समितीमार्फत चौकशी का केली जात नाही

काही दिवसांपूर्वी लोकसभेत मी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्योगपती अदानी यांच्यासोबतचा विमानातला फोटो दाखवित नरेंद्र मोदी यांचे अदानी सोबतचे नाते काय ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर भाजपाचे सगळे मंत्री आणि खासदार बचावासाठी उभे राहिले. अदानी इतका मोठा देशभक्त आहे का? की त्याच्या बचावासाठी भाजपाचे सगळे खासदार-मंत्री उभे राहिले …

Read More »

चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, भारतापेक्षा आठपटीने संपत्तीत वाढ संपत्तीबाबत अमेरिकेलाही मागे टाकले

मुंबईः प्रतिनिधी जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात श्रीमंत देश बनला आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदाचा मागोवा घेणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, गेल्या २० वर्षांत जगातील संपत्ती तीन पटीने वाढली आहे. पण या वाढीमध्ये चीनचा वाटा एक तृतीयांश म्हणजे सुमारे ३३ टक्के आहे. म्हणजेच …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, “भारतात या, लस तयार करा” संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पंतप्रधान मोदी यांनी मांडली देशाची बाजू

वृत्तसंस्था: प्रतिनिधी भारतात डिएनएवरील लस तयार करण्यात आली असून १२ वर्षावरील प्रत्येकाला ती देता येणार आहे. तर दुसरी एमआरएनए लस तयार होण्याच्या अंतिम टप्यावर असून कोरोनावरील आणखी एक लस जी नाकाद्वारे दिली जावू शकते त्यावरही भारतीय शास्त्रज्ञांकडून संशोधन करण्याचे काम सुरु आहे. कोरोनावरील लसींचे वाटप पुन्हा गरजू देशांना देण्याचे काम …

Read More »

चीनसह १२ देशांची राज्यात १६ हजार कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री देसाईंच्या उपस्थिती करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई: प्रतिनिधी एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करुत. हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र …

Read More »

चीनने घुसखोरी करुन भारताचा भूभाग बळकावला की नाही याची माहिती द्या चीनला लाल डोळे करुन दाखवण्याची हिच योग्य वेळ : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे ? हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रदेश काँग्रेस …

Read More »