Breaking News

Tag Archives: chandrashekhar bawankule

खडसे, मुंडे, महेतांची खदखद फडणवीसांच्या कि पक्षनेतृत्वाच्या विरोधात फडणवीस हटाव मोहिम आक्रमक

मुंबईः विशेष प्रतिनिधी हाता तोंडाशी आलेला घास असतानाही राज्यातील सत्ता हातची सत्ता गेल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रकाश महेता यांच्याकडून पक्षातंर्गत काराभारावर टीकेचे सत्र केले. त्यामुळे या तीन नेत्यांची खडखद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात असा प्रश्न भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला …

Read More »

फडणवीसांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी खडसे, तावडे, बावनकुळे, महेतांची गच्छंती ? भाजपातही निष्ठावंतांच्या नशीबी सतरंज्याच

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रेची घोषणा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीच परत येणार असल्याची जाहीरात सुरु केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदी राहणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचा पुढील कार्यकाळ निर्धोक रहावा यासाठी अडचणीचे ठरणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर …

Read More »

खडसे, तावडे, महेता, पुरोहीत, सवरा, बावनकुळे, कांबळेंची नावे भाजपाच्या यादीतून गायब काँग्रेस, राष्ट्रवादीतील आयारामांना पहिल्या यादीत स्थान

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेना यांची युती झाल्याची प्रसिध्दी पत्रकान्वये घोषणा करत भाजपाने पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत विद्यमान मंत्रिमंडळातील बावनकुळे, तावडे यांची नावे वगळली तर माजी मंत्री असलेल्या महेता, कांबळे, सवरा आणि खडसे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, …

Read More »

फ्रूट वायनरी उद्योगासाठी फक्त रू.१ इतके नाममात्र उत्पादन शुल्क जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासूनची वाईन स्वस्त दरात उपलब्ध होणार

मुंबईः प्रतिनिधी फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर रू. १ इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार …

Read More »

पूरग्रस्त भागातील २ लाख ७३ हजार ८१७ वीजग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू महावितरणची प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्याची ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकणातील महापुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केली असल्याने या भागातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील २४ व सांगली जिल्ह्यातील १० अशी ३४ उपकेंद्रे १३ ऑगस्ट पर्यंत सुरु करण्यात आली आहेत. तसेच पूरग्रस्त भागातील २ लाख ७३ हजार ८१७ वीजग्राहकांचा …

Read More »

वीजग्राहकांना मिळणार मोबाईलवर मीटर रिडींगची माहिती

बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद करण्याचा महावितरणचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा …

Read More »

१५१ दुष्काळी तालुक्यातील पाणी पुरवठ्याची थकबाकी टंचाई निधीतून ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या थकित बिलांवरील दंड-व्याज माफ करण्यात आले आहे. तसेच दुष्काळी तालुक्यांतील व महसूल मंडळातील नोव्हेंबर २०१८ पासून जून २०१९ पर्यंतचे …

Read More »