Breaking News

Tag Archives: canada

कॅनडात दसऱ्याच्या मुहूर्तावर तिरंग्यात गुंडाळून पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे केले दहन

कॅनडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पीएम मोदींच्या पुतळ्यासह भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले. गेल्या महिन्यातही अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा कॅनडा आणि भारत यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. खलिस्तानी समर्थक शीखांनी …

Read More »

भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार

खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे …

Read More »

परदेशातील खलिस्तानी समर्थकांना मोठा दणका ओव्हरसीज सिटिझनशीप रद्द करण्याचा भारताचा निर्णय

खलिस्तानी

भारत आणि कॅनडामध्ये सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत कठोर पाऊलं उचलत असल्याचं दिसत आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तान समर्थकांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तानी नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे ओव्हरसीज सिटिझनशीप म्हणजे ओसीआय कार्ड रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारने तपास यंत्रणांना दिल्या आहेत. भारताच्या या निर्णयामुळे …

Read More »

कॅनडा-अमेरिका- भारतः पितळ उघडे पाडण्यासाठी यंत्रणा लागल्या कामाला लवकरच तपास यंत्रणांची बैठक

एका कॅनेडियन नागरिकांचा मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या आंतरराष्ट्रीय भारतीय गुप्तचर संस्थेने केल्याचा आरोप कॅनडाने केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानेही कॅनडा हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनला असल्याचा प्रत्यारोप केला. या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा मधील संबधांमध्ये थोडीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकांच्या …

Read More »

कँनडा व अमेरिकेच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम – प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ॲमेझॉन या नामांकीत समुहातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ कॅनडातील मॉन्ट्रीयल तसेच अमेरिकेतील न्यू यॉर्क, वॉशिंग्टन …

Read More »