Breaking News

Tag Archives: bombay stock exchange

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »

ईएमएस लिमिटेडचा आयपीओ ८ सप्टेंबरला उघडणार पाणी आणि सांडपाणी संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट सेवा पुरवणारी कंपनी

ईएमएस लिमिटेड (EMS ltd ipo) चा आयपीओ ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. कंपनीने यासाठी २००-२११ रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओद्वारे ईएमएस लिमिटेड ३२१.२४ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ ७ सप्टेंबर रोजी उघडेल. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओ तपशील …

Read More »

दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला

वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सकाळी अजय देवगण …

Read More »

उद्योगजगताने मोठे, धाडसी, जलद, चौकटीबाहेरचे निर्णय घ्यावे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगपतींना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनानंतरच्या काळात मोठ्या, धाडसी, जलद आणि चौकटीबाहेरच्या निर्णयांची अधिक गरज भासणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बोलत होते. या चर्चेत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला, केपीएमजीचे संतोष कामथ, …

Read More »

राज्यातील सोयाबीन पेंड चीन खरेदी करणार कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

मुंबई  : प्रतिनिधी राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या (De-oiled cake) (DOC) खरेदीसाठी चीन पुढे आले असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सुक असल्याचे यावेळी कौन्सुलेट जनरल टॅन्ग …

Read More »