Breaking News

Tag Archives: bjp ex mp kirit somaiya

किरीट सोमय्या म्हणाले, जयंत पाटील यांना काही कळत का? राऊतांना मस्ती आणि गुर्मी पुणे दौऱ्यावर असताना सोमय्यांचा तोल सुटला

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी जम्बो कोविड सेंटर वाटपात घोटाळा झाल्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेत गेलेल्या किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या गराड्यातून सोमय्याांच्या सुरक्षांनी बाहेर काढताना ते पायऱ्यांवर पडले. तर भाजपाकडून पडलेल्या पायरीवरच सोमय्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांनी सदरच्या सत्काराला परवानगी नाकारली आहे. परंतु या सत्कार सोहळ्यासाठी …

Read More »

किरीट सोमय्यांच्या टीकेला संजय राऊतांचे खोचक उत्तर, “नावावर करतो…” अमित शाहचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का?

मराठी ई-बातम्या टीम शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे अशोक गर्ग या व्यावसायिकाबरोबर भागीदारीत वायनरीचा बिझनेस असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमया यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी सोमयाांच्या आरोपाला खोचक उत्तर देत म्हणाले की, ते म्हणतायत त्याप्रमाणे आमची जर एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. …

Read More »